04:24pm | Jul 13, 2020 |
वॉशिंग्टन : कोरोना संकटाचा सामना करणार्या संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या एका अधिकार्याने याबाबत इशारा दिला आहे. या अधिकार्याने व्यक्त केलेल्या भितीनुसार सन 2020-21 मध्ये जगभरातील अर्थव्यवस्थांच्या जीडीपीच्या दुप्पट कजार्चा बोजा वाढण्याची भीती आहे. त्याचप्रमाणे जीडीपी 14 टक्के घटून सर्वच देशांच्या अर्थसंकल्पीय तुटीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते.
नाणेनिधीच्या आर्थिक व्यवहार विभागाचे संचालक व्हिटर गास्पर यांनी हा इशारा देतानाच सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थांना महसुलातील तुटीचा प्रश्न भेडसावणार असल्याचे सांगितले. यामुळे सर्वच सरकारांना अधिक प्रमाणात कर्ज घ्यावे लागणार असून, अर्थसंकल्पातील तूट मोठ्या प्रमाणावर वाढण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काही उभरत्या अर्थव्यवस्थांची आर्थिक स्थिती खालावल्यामुळे त्यांना आपल्या कर्जाचे पुनर्गठन करताना अधिक व्याजदराने कर्ज घेण्याचा धोका संभवतो, असे गास्पर यांनी स्पष्ट केले. कमी उत्पन्न असलेल्या विकसनशील देशांना आधीच कर्जाच्या बोजाने व्यापले आहे. त्यातच कोरोनाच्या साथीमुळे त्यांना गरिबीलाही तोंड द्यावे लागत आहे. या देशांची स्थिती लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय समूहाने या देशांसाठी काही विशेष योजना आखण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. चीनमधील परिस्थिती आता सुधारली असून, त्यांच्या अर्थव्यवस्थेने घेतलेला वेग हा चांगला असल्याचे मतही गास्पर यांनी नोंदवले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |