सातारा : सातारा शहर परिसरातील सेव्हन स्टार कॉम्पलेक्स आणि जुन्या नगरपालिका कार्यालय परिसरातून दोन दुचाकींची चोरी झाली असल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली असून याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, सचिन धनाजी भोसले (वय ४२, रा. पोगरवाडी, पो. करंडी, ता. जि. सातारा) यांनी गुरुवार, दि. २५ रोजी त्यांची दुचाकी (एमएच ११ - एएम ६३३०) सातारा बसस्थानक परिसरात असणाऱ्या सेव्हन स्टार कॉम्पलेक्सच्या पार्किंगमध्ये लावली होती. येथून चोरट्याने ती चोरुन नेली. दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी परिसरात शोधाशोध केली. मात्र, ती आढळून आली नाही. परिणामी त्यांनी याची तक्रार शुक्रवार, दि. २६ रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. अधिक तपास पोलीस नाईक मोहिते करत आहेत.
जुन्या नगरपालिका कार्यालय परिसरातून ज्ञानेश्वर राजेंद्र सिंगनाथ (वय २३, रा. आंबेडकरनगर समोर, केसरकर पेठ, सातारा) यांची दुचाकी (एमएच ११ - सीएस ९८९४) बुधवार, दि. २४ रोजी सायंकाळच्या सुमारास चोरीला गेली. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरात शोध घेतला मात्र. त्यांना दुचाकी आढळून आली नाही. शुक्रवार, दि. २६ रोजी याची तक्रार त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक झेंडे करत आहेत.
अवैधरित्या जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
अजित पवारांसह जात्यंध पक्षां बरोबर गेलेले खासदार आमदार हे देश हिताचे नव्हे : श्रीनिवास पाटील |
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून सातारा लोकसभेसाठी अमित कदम यांना उमेदवारी देण्याची मागणी |
सातारा लोकसभेची जागा भाजपकडे असावी |
खासदार उदयनराजे यांच्या भेटीसाठी गिरीश महाजन जलमंदिरवर |
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस ISO 9001:2015 मानांकन प्राप्त ! |
मसाप, शाहुपुरी शाखेतर्फे बा.सी.मर्ढेकर यांचा उद्या स्मृतीदिन |
गाडी स्टार्ट केली आणि ई बाईकच्या बॅटरीचा झाला स्फोट |
तरुणाचे अपहरण करून लुटणार्यांना केली अटक |
भरारी पथकाने अथवा स्थिर संनिरीक्षण चमू किंवा पोलीस अधिका-यांनी जप्त केलेल्या रकमांचा परतावा करणेसाठी समिती गठीत |
राजवाडा बसस्टॉप वरून रोख रकमेची चोरी |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
तीन जुगार अड्ड्यांवर छापे |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
खाजगी सावकाराच्या त्रासामुळे एकाचा आत्महत्येचा प्रयत्न |

परवानगीशिवाय निवडणूक कार्यक्रम राबवल्यास कारवाई |
लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी |
पान टपरी पाडून वृद्धास मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
पैशाच्या कारणावरून ऑफिसची तोडफोड; दोघांवर गुन्हा |