12:35pm | Nov 24, 2020 |
सातारा : जनता सहकारी बँक लि. साताराचे सभासद आण्णासाहेब राजाराम मोरे (रा. गोडोली) यांना टोयाटो इनोव्हा क्रिस्टा गाडीचे वितरण बँकेच्या एम.आय.डी.सी. शाखेतर्फे भागधारक पॅनेलचे प्रमुख विनोद कुलकर्णी आणि चेअरमन अतुल जाधव यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक करण्यात आले. यावेळी बँकेच्यावतीने अत्यल्प व्याजदराच्या वाहन तारण योजनेचा ग्राहकांनी फायदा घ्यावा. बँकेतर्फे खास दसरा व दिवाळीनिमित्त अल्प व्याजदराने वैयक्तिक व व्यावसायिक वाहन कर्ज वितरण सुरु आहे, अशी माहिती विनोद कुलकर्णी यांनी यावेळी दिली.
कुलकर्णी पुढे म्हणाले, बँकेच्या एम.आय.डी.सी. शाखेचे कामकाज प्रगतीपथावर असून ते कौतुकास्पद आहे. ही बँक सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी कटिबध्द आहे. या आर्थिक वर्षात बँकेच्या 16 शाखांच्या माध्यमातून सुमारे 100 पेक्षा जास्त वाहनांसाठी सभासदांना कर्ज वितरण केलेले आहे, आजमितीस बँकेकडे 150 कोटी रुपयांच्या ठेवी असून 94 कोटीचे कर्ज वितरण केलेले आहे. सातारावासियांनी दाखविलेल्या विश्वासावरच बँकेने प्रगती साधली असून बँकेच्या विविध ठेव व कर्ज योजनांचा लाभ सभासदांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
बँकेचे सभासद मोरे-पाटील यांनी संचालक सदस्य व अधिका-यांनी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद देऊन बँकेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बँकेच्या भागधारक पॅनेलचे पॅनेलप्रमुख विनोद कुलकर्णी, चेअरमन अतुल जाधव, सेवक संचालक अनिल जठार व अनिल चिटणीस, व्यवस्थापक प्रशांत शास्त्री, उपव्यवस्थापक प्रशासन विभाग मच्छिंद्र जगदाळे, उपव्यवस्थापक कर्ज विभाग सलीम बागवान, एम.आय.डी.सी. शाखेचे उपव्यवस्थापक सुनील जाधव, बँकेचे इतर अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होता.
'जनकल्याण' व 'तीर्थक्षेत्र' आघाड्यांच्या राजकीय आखाड्यात, विषय समित्यांच्या निवडी प्रशासनाच्या कचाट्यात |
जीएसटी भवन कार्यालयाचे उद्घाटन |
खासगी सावकाराच्या भूमिकेतून मुख्यमंत्र्यांनी बाहेर पडावे |
सहा लाख रुपयांची फसवणूक |
जिहे येथून दुचाकी लंपास |
मारहाण प्रकरणी पाचजणांवर गुन्हे दाखल |
मोळाचा ओढा येथे जुगार अड्डयावर छापा |
पोवई नाका येथे अपघातात एक जखमी |
विवाहितेच्या जाचहाट प्रकरणी 9 जणांवर गुन्हे |
गळफास घेतल्याने एकाचा मृत्यू |
कुख्यात गुंड दिपक मसुगडे हद्दपार |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हे |
दारुच्या नशेत विषारी औषध प्राशन |
पाल येथील श्री खंडोबा यात्रा रद्द |
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने बालिका दिन व मतदार दिन कार्यक्रम संपन्न |
मारहाण प्रकरणी पाचजणांवर गुन्हे दाखल |
मोळाचा ओढा येथे जुगार अड्डयावर छापा |
पोवई नाका येथे अपघातात एक जखमी |
विवाहितेच्या जाचहाट प्रकरणी 9 जणांवर गुन्हे |
गळफास घेतल्याने एकाचा मृत्यू |
कुख्यात गुंड दिपक मसुगडे हद्दपार |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हे |
दारुच्या नशेत विषारी औषध प्राशन |
पाल येथील श्री खंडोबा यात्रा रद्द |
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने बालिका दिन व मतदार दिन कार्यक्रम संपन्न |
चुकीच्या पद्धतीने कर्ज वसुली करणार्यांना आवरा |
डिसेंबर अखेरचे त्रैमासिक विवरण पत्र ईआर-1 ऑनलाईन सादर करावे |
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन |
विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास कारवाई करणार : सहा.आयुक्त नितीन उबाळे |
जिल्हयातील दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |