12:53pm | Nov 10, 2020 |
नवी दिल्ली : बिहार निवडणुकीच्या मतमोजणीचे आकडे जसे जसे समोर येवू लागले आहेत. तसे तसे भाजपा आता बिहारमध्ये मोठा भाऊ होण्याच्या मार्गावर वाटचाल करताना दिसू लागला आहे. भाजपाच्या कार्यालयात आता गर्दी वाढू लागली आहे. दरम्यान आतापर्यंत हाती आलेल्या मतमोजणीच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए स्पष्ट बहुमत मिळवण्याची शक्यता वाढली असल्याने कार्यकर्त्यांच्या चेहर्यावर उत्साह दिसत आहे.
11 वाजेपर्यंतच्या निकालांनुसार एनडीए 125, महाआघाडी 109 आणि इतर 9 सीटवर आघाडीवर होते. मोजणी मागे-पुढे होताच दलांच्या समर्थकांच्या चेहर्यावर उत्साहाच्या रंगातही चढ उतार होत आहे. सकाळी 10 वाजेनंतर एनडीए आघाडीवर दिसला. यानंतर भाजप कार्यालयात वर्दळ दिसू लागली आहे. गर्दी होताच मास्क वाटले जात आहे. तिकडे राजद कार्यालयात सकाळपासूनच गर्दी आहे. ढोल-ताशे आणि मिठाई घेऊन समर्थ पोहोचत आहेत.
मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांमध्ये कोणताही जोश दिसत नाहीये. जदयू कार्यालयाच्या बाहेरही सन्नाटा पसरला आहे. भाजप कार्यालयात खूप जास्त धावपळ दिसत नाही. आता भाजप आणि जदयू कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांची गर्दी वाढली आहे. समर्थकांच्या चेहर्यावरही उत्साह दिसत आहे. ढोल-ताशे आणि मिठाई घेऊन समर्थ पोहोचत आहेत. 11 वाजेपर्यंतच्या निकालांनुसार एनडीए 125, महाआघाडी 109 आणि इतर 9 सीटवर आघाडीवर होते. मोजणी मागे-पुढे होताच दलांच्या समर्थकांच्या चेहर्यावर उत्साहाच्या रंगातही चढ उतार होत आहे. सकाळी 10 वाजेनंतर एनडीए आघाडीवर दिसला. यानंतर भाजप कार्यालयात वर्दळ दिसू लागली आहे. गर्दी होताच मास्क वाटले जात आहे. तिकडे राजद कार्यालयात सकाळपासूनच गर्दी आहे.
भाजपचे प्रदेश अध्यक्ष संजय जायसवाल पक्षाच्या कार्यालयात पोहोचले आहेत आणि त्यांनी माध्यमांना सांगितले की, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत याची वाट पाहावी लागेल. सकाळी 10 वाजेनंतर निकालांमध्ये एनडीए पुढे दिसली. यानंतर भाजप कार्यालयात गर्दी वाढू लागली आहे. भाजप कार्यालयाच्या बाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मोठ्या संख्येत कार्यालयाच्या गेटच्या बाहेर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये महिला पोलिस कर्मचार्यांचाही समावेश आहे. याच काळात एनडीएला निकालांमध्ये आघाडी मिळत असल्याचे पाहत बीजेपी कार्यालयात हळुहळू कार्यकर्ता आणि नेत्यांची गर्दी होत आहे.
भाजपचे प्रदेश अध्यक्ष संजय जायसवाल पक्षाच्या कार्यालयात पोहोचले आहेत आणि त्यांनी माध्यमांना सांगितले की, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत याची वाट पाहावी लागेल. सकाळी 10 वाजेनंतर निकालांमध्ये एनडीए पुढे दिसली. यानंतर भाजप कार्यालयात गर्दी वाढू लागली आहे. भाजप कार्यालयाच्या बाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
'जनकल्याण' व 'तीर्थक्षेत्र' आघाड्यांच्या राजकीय आखाड्यात, विषय समित्यांच्या निवडी प्रशासनाच्या कचाट्यात |
जीएसटी भवन कार्यालयाचे उद्घाटन |
खासगी सावकाराच्या भूमिकेतून मुख्यमंत्र्यांनी बाहेर पडावे |
सहा लाख रुपयांची फसवणूक |
जिहे येथून दुचाकी लंपास |
मारहाण प्रकरणी पाचजणांवर गुन्हे दाखल |
मोळाचा ओढा येथे जुगार अड्डयावर छापा |
पोवई नाका येथे अपघातात एक जखमी |
विवाहितेच्या जाचहाट प्रकरणी 9 जणांवर गुन्हे |
गळफास घेतल्याने एकाचा मृत्यू |
कुख्यात गुंड दिपक मसुगडे हद्दपार |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हे |
दारुच्या नशेत विषारी औषध प्राशन |
पाल येथील श्री खंडोबा यात्रा रद्द |
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने बालिका दिन व मतदार दिन कार्यक्रम संपन्न |
मारहाण प्रकरणी पाचजणांवर गुन्हे दाखल |
मोळाचा ओढा येथे जुगार अड्डयावर छापा |
पोवई नाका येथे अपघातात एक जखमी |
विवाहितेच्या जाचहाट प्रकरणी 9 जणांवर गुन्हे |
गळफास घेतल्याने एकाचा मृत्यू |
कुख्यात गुंड दिपक मसुगडे हद्दपार |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हे |
दारुच्या नशेत विषारी औषध प्राशन |
पाल येथील श्री खंडोबा यात्रा रद्द |
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने बालिका दिन व मतदार दिन कार्यक्रम संपन्न |
चुकीच्या पद्धतीने कर्ज वसुली करणार्यांना आवरा |
डिसेंबर अखेरचे त्रैमासिक विवरण पत्र ईआर-1 ऑनलाईन सादर करावे |
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन |
विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास कारवाई करणार : सहा.आयुक्त नितीन उबाळे |
जिल्हयातील दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |