11:18pm | Sep 19, 2020 |
सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यातच टेस्टच्या नावाखाली खाजगी लॅबकडून सर्वसामान्यांची अक्षरश: लूट सुरु आहे. या खाजगी लॅब्जची चौकशी करण्याची मागणी रिपाई (ए) चे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी जिल्हा आरोग्य अधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ज्या कोवीडच्या टेस्ट सरकारी दवाखान्यात मोफत होतात त्याच टेस्ट साठी खाजगी लॅबकडून भरमसाठ पैसे आकारले जात आहेत, सरकारी दवाखान्यांमध्ये अँटिजन किटचा तुटवडा आहे, तर थोरात, बोकिल, दिशा लॅबकडे भरमसाठ किट आहेत. याबाबतची सखोल चौकशी करून दोषी वर कारवाई करा, तसेच शासनाने जी हॉस्पिटल आधिग्रहीत केलीत त्यांच्याकडूनही वरील तीन लॅब कडे टेस्टच्या चिठ्या दिल्या जातात. रँपिड टेस्ट 1200 ते 2000, आरटी पिसी आर टेस्ट 5500 ते 6000, एच आर सीटी टेस्ट 6 ते 10 हजार, अँन्टी बॉंडी टेस्ट सहाशे ते एक हजार असे दर आकारले जातात. या सर्व बाबीची तसेच जी हॉस्पिटल आदिग्रहण केली आहेत अशा हॉस्पिटलनेही स्वतःच्या लँब चे व वरील तीन लँबशी मान्यता नसल्याने वरील लँब शी सगंनमत करुन रग्णाची लुट सुरु केली आहे. विशेषतः थोरात लॅब मध्ये होणारी प्रत्येक टेस्ट ही पॉझिटिव्ह येते, याचीही चौकशी करावी. अन्यथा रिपाईच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रिपाई (ए) चे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी दिला आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |