03:10pm | Dec 26, 2020 |
नवी दिल्ली: चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान धरणावर मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या प्रसिध्द अभिनेत्याचा बुडून मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनिल नेडुमंगड असे धरणात बुडून मृत्यू झालेल्या प्रसिध्द मल्याळम अभिनेत्याचे नाव आहे. अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यांनी ट्विट करत अनिल यांच्या निधनाची माहिती दिली आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टील लोकप्रिय अभिनेता असलेले अनिल हे त्यांच्या आगामी ‘पीस’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी थोडुपुझा येथे गेले होते. चित्रीकरणादरम्यान घेतलेल्या विश्रांतीदरम्यान ते मित्रांसोबत धरणावर पोहण्यास गेले होते. मात्र, याचवेळी अनिल पोहत असताना खोल पाण्यात गेले आणि पाण्याच्या प्रवाहामुळे ते बुडाले.
दरम्यान, अनिल हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता होते. त्यांनी ‘अय्यप्पनम कोशियुम’, ‘कम्मति पाड़म’, ‘नेजन स्टीव लोपेज’ आणि ‘पोरिंजू मरियम जोस’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |