सातारा : सन 2020 ते 2025 या कालावधीतील सरपंच पदांचा आरक्षणाचा कालावधी दि. 1 एप्रिल 2020 ते दि. मार्च 2025 असा राहिल. सातारा जिल्ह्यातील बिगरअनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षणाची प्रवर्ग निहाय व जिल्हा निहाय संख्या निश्चित करण्यात आलेली असून मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील नियम 2 अ मधील पोट नियम (3) (अ)(ब) व 4 अन्वेय प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराद्वारे जिल्हाधिकारी, सातारा यांच्याकडून, याद्वारे सोबत जोडलेल्या अनुसूची मध्ये दर्शविलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग आणि महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग यातील महिलासह ) यांच्यासाठी सातारा जिल्ह्यातील एकूण 1495 ग्रामपंचायतीमधील सरपंच पदे विनिर्दिष्ट करण्यात येत आहेत.
*सातारा तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 196* अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 21 महिला 11, खुला 10 अनुसूचित जमाती सरपंचांची पदे एकूण 1, सोडती द्वारे 1 पद निश्चित करणे नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची पदे एकूण 53, महिला 27, खुला 26,सर्वसाधारण प्रवर्ग सरपंचांची पदे एकुण 121, महिला61, खुला 60, एकुण सरपंचांची पदे 196 आहेत.
*कोरेगांव तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 142* अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 13, महिला 7, खुला 6, अनुसूचित जमाती सरपंचांची पदे एकूण 1 महिला 1, खुला 0, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची पदे एकूण 38, महिला 19, खुला 19, सर्वसाधारण प्रवर्ग सरपंचांची पदे एकुण 90, महिला 45, खुला 45, एकुण सरपंचांची पदे 142 आहेत.
*जावली तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 125* अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 9, महिला 5, खुला 4, अनुसूचित जमाती सरपंचांची पदे एकूण 2, महिला 1, खुला 1, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची पदे एकूण 34, महिला 17, खुला 17, सर्वसाधारण प्रवर्ग सरपंचांची पदे एकुण 80, महिला 40, खुला 40, एकुण सरपंचांची पदे 125 आहेत.
*वाई तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 99* अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 9, महिला 5, खुला 4, अनुसूचित जमाती सरपंचांची पदे एकूण 2, महिला 1, खुला 1, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची पदे एकूण 27, महिला 14,, खुला 13, सर्वसाधारण प्रवर्ग सरपंचांची पदे एकुण 61, महिला 31, खुला 30, एकुण सरपंचांची पदे 99 आहेत
*महाबळेश्वर तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 77* अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 7, महिला 4, खुला 3, अनुसूचित जमाती सरपंचांची पदे एकूण 5, महिला 3, खुला 2, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची पदे एकूण 21, महिला 11,, खुला 10, सर्वसाधारण प्रवर्ग सरपंचांची पदे एकुण 44, महिला 22, खुला 22, एकुण सरपंचांची पदे 77आहेत
*खंडाळा तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 63* अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 6, महिला 3, खुला 3, अनुसूचित जमाती सरपंचांची पदे एकूण 0, महिला 0, खुला 0, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची पदे एकूण 17, महिला 9, खुला 8, सर्वसाधारण प्रवर्ग सरपंचांची पदे एकुण 40, महिला 20, खुला 20, एकुण सरपंचांची पदे 63 आहेत
*फलटण तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 131* अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 1, महिला 10, खुला 9, अनुसूचित जमाती सरपंचांची पदे एकूण 1, सोडती द्वारे 1 पद निश्चित करणे. नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची पदे एकूण 35, महिला 18, खुला 17, सर्वसाधारण प्रवर्ग सरपंचांची पदे एकुण 76, महिला 38, खुला 38, एकुण सरपंचांची पदे 131 आहेत
*माण तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 95* अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 12, महिला 6, खुला 6, अनुसूचित जमाती सरपंचांची पदे एकूण 0, महिला 0, खुला 0, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची पदे एकूण 26, महिला 13, खुला 13, सर्वसाधारण प्रवर्ग सरपंचांची पदे एकुण 57, महिला 29, खुला 28, एकुण सरपंचांची पदे 95 आहेत
*खटाव तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 133* अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 13, महिला 7, खुला 6, अनुसूचित जमाती सरपंचांची पदे एकूण 0, महिला 0, खुला 0, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची पदे एकूण 36, महिला 18, खुला 18, सर्वसाधारण प्रवर्ग सरपंचांची पदे एकुण 84, महिला 42, खुला 42, एकुण सरपंचांची पदे 133आहेत.
*कराड तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 200* अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 25, महिला 13, खुला 12, अनुसूचित जमाती सरपंचांची पदे एकूण 1, महिला 0, खुला 1, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची पदे एकूण 54, महिला 27, खुला 27, सर्वसाधारण प्रवर्ग सरपंचांची पदे एकुण 120, महिला 60, खुला 60, एकुण सरपंचांची पदे 200 आहेत.
*पाटण तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 234* अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 20, महिला 10, खुला 10, अनुसूचित जमाती सरपंचांची पदे एकूण 1, महिला 0, खुला 1, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची पदे एकूण 63, महिला 32, खुला 31, सर्वसाधारण प्रवर्ग सरपंचांची पदे एकुण 150, महिला 75, खुला 75, एकुण सरपंचांची पदे 234आहेत. यांच्यासाठी सातारा जिल्ह्यातील एकूण 1495 ग्रामपंचायतीमधील सरपंच पदे विनिर्दिष्ट करीत आहे, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कळविले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |