12:49pm | Nov 25, 2020 |
सातारा: चारा, वाळू घोटाळ्याबाबत अनेक निवेदने देऊनही जिल्हाधिकारी या प्रकरणी कारवाई करत नाहीत. या प्रकरणाची चौकशी समिती नेमणे तर दूरच परंतु निवेदनांना एका अक्षराने उत्तरही देत नाहीत. त्यामुळे या सार्याप्रकरणाचे नेमके गौडबंगाल काय आहे? या सार्या प्रकरणात जिल्हाधिकार्यांचे अभय आहे का? असा सवाल शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी उपस्थित केला.
याबाबत दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, माण-खटाव तालुक्यातील जनावरांच्या चारा छावण्यातील भ्रष्टाचार, अधिकार्यांचे टक्केवारी प्रकरण, अवैध वाळू तसेच या प्रकरणी पकडलेला ट्रक सोडला आणि आणला या अशा अनेक प्रकरणांची सखोल चौकशी व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी तक्रार करत आम्ही आंदोलने देखील केली परंतु जिल्हाधिकारी यांचेकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्यामुळेच या घोटाळ्यांना जिल्हाधिकार्याचा अभय आहे का? अशी जनतेतून कुजबूज असलेचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे स्पष्ट करताना संशय व्यक्त केला आहे.
जिल्हाधिकारी यांचा या प्रकरणांच्या तक्रारी दाखल झालेपासूनच्या एकून हालचालींचा मागोवा घेतला असता आम्हाला देखील संशय येण्यासारख्या अनेक घटना घडत गेल्या आहे, कारण प्रत्येक तक्रारवेळी चौकशी समिती नेमलेस आम्ही पुरावे सादर करणेस तयार असलेचे कळवून देखील आजतागायत एकादेखील तक्रारीच्या अनुशंगाने चौकशीस बोलविणे तर बाजूला ठेवा परंतु मला एका अक्षराने कळविण्याची साधी तसदी देखील सुशिक्षीत जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली नसलेचे देखील भोसले यांनी सांगातले आहे.
‘सब घोडे बारा टक्के’ या प्रकारामध्ये तहसिल, उपविभागीय कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी ते कर्मचारी यांची वर्तणुक असलेचा सणसणीत आरोप संजय भोसले यांनी केला असून या प्रकारांची शहानिशा केल्या खेरीज मी स्वत: शांत बसणार नसल्याचे सांगतानाच या तक्रारीमध्ये अर्थपूर्णव्यवहारांचा अधिकारी, सरकारी कर्मचारी, राजकीय नेते, सामाजिक संस्थांचे मालक यांचा भांडाफोड होणार असल्यानेच माझ्यावरती अनेक प्रकारचे हल्ले होऊ शकत असल्याचा व तसे प्रकार सुरु असलेचा संशय व्यक्त करतानाच मी अशा प्रकारांना भिक घालत नसलेचे सरतेशेवटी भोसले यांनी सांगितले आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |