01:02pm | Aug 04, 2022 |
दिल्ली : 'नॅशनल हेराल्ड' वृत्तपत्राशी संबंधित कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात दिल्लीतील काँग्रेसच्या मालकीच्या 'नॅशनल हेराल्ड हाऊस'मधील 'यंग इंडिया'चे कार्यालय ईडीने सील केले. या कारवाईमुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दोन दिवसांचा कर्नाटक दौरा अर्धवट सोडला आणि बुधवारी रात्रीच ते दिल्लीला माघारी परतले. त्यानंतर राहुल गांधी यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांसमोर येत प्रतिक्रीया दिली आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधत 'तुम्ही काय करायचे ते करा, आम्ही तुम्हाला घाबरत नाही', असे थेट आव्हानच दिले आहे.
'पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा जे काही या देशात करत आहेत ते सर्वलोकशाही विरोधात आहे. दबाव टाकून आम्हाला गप्प करायचा प्रयत्न केला जात आहे. पण आम्ही घाबरणार नाही. नरेंद्र मोदींना आम्ही घाबरत नाही. करा जे करायचे ते करा. जे माझं काम आहे. देशाची रक्षा करणं, लोकशाहीचं रक्षण करणं, देशात एकात्मता ठेवणं ते मी करतच राहणार. हे काहीही करू दे. आम्हाला फरक पडत नाही.', असे राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले'
नॅशनल हेराल्ड प्रकरणी आतापर्यंत ईडीने राहुल गांधी व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी केली आहे. या दोघांच्याही चौकशी विरोधात देशभरात काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करत आहे. 'भाजप ईडीचा दबाव टाकून आम्हाला घाबरवायचा प्रयत्न करत आहे. मात्र आम्ही पळून जाणाऱ्यातले नाहीत', असे राहुल गांधी यांनी सांगितले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |