पुसेगाव: नेर (ता.खटाव) येथील सुपूत्र डॉ.नियाज दिलावर शिकलगार यांनी पर्यावरणास अनुकूल असलेल्या रेफ्रिजरेटरचा वापर करून रेफ्रिजरेटरचा प्रबंध-अभ्यास आणि त्याचे परफॉरमन्स विश्लेषण केल्याबद्दल त्यांना पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाने मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पी.एचडी.) ही पदवी बहाल केली आहे.
त्यांनी सादर केलेल्या एक्सर्जी नालिसीस अॅन्ड परफॉर्मन्स अॅनालिसीस ऑफ डोमॅस्टिक रेफ्रिजीरेटर्स वुईथ इकोफ्रेंडली रेफ्रिजरेंट या विषयावरील शोधनिबंध पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाला सादर केला होता. त्यासाठी त्यांना डॉ.एस.एन. सपली यांनी मार्गदर्शन केले.
नेर (ता.खटाव) येथील शेतकरी कुटूंबातील डॉ.नियाज यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या पुसेगाव येथील श्री सेवागिरी विद्यालयात झाले. तर बारावी पर्यंतचे शिक्षण सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टीट्युट ऑफ सायन्समध्ये झाले. बुधगाव (जि.सांगली) येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येथे त्यांनी बी.ई. मेकॅनिकलचे शिक्षण पूर्ण केले व त्याच संस्थेतून त्यांनी एम.ई. मेकॅनिकल ही पदवी हीट पॉवर मध्ये पुर्ण केली.
अथक परिश्रम व जिद्दीने शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी 11 वर्षे सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले. सन 2013 पासून ते पुणे येथील शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालयात अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डॉ. नियाज शिकलगार यांचे नेर येथील ग्रामस्थ तसेच पुसेगाव येथील सोहराब शिकलगार, जाहीद अत्तार, रशिद शिकलगार, सलिम शिकलगार, सल्लाउद्दीन शिकलगार, जमीर अत्तार, मोहीनुद्दीन अत्तार, हासन अत्तार यांनी अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |