12:38pm | Sep 24, 2021 |
केळघर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवडी येथे सध्या कार्यरत असलेल्या शिक्षिका सातारा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ. मंगल पिसाळ यांचा गवडी येथे सरपंच राजाराम खुडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गेल्या वर्षी कोरोनामुळे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. मात्र त्याचे वितरण करण्यात आले नव्हते. यंदा शिक्षण विभागाने पुरस्कार वितरण केले. या पुरस्कारात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवडी येथील शिक्षिका सौ.मंगल पिसाळ यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांचा जिल्हास्तरावर त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त शिक्षण क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या शिक्षकांना पुरस्काराने गौरविण्यात येते, यंदा शिक्षण विभागाने पुरस्कार वितरण केले, या पुरस्कारात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवडी येथील शिक्षिका सौ.मंगल पिसाळ यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्या बद्द्ल गवडी ग्रामस्थांनी त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी कार्यक्रमास शिक्षिका सौ. मंगल पिसाळ, गवडी गावचे सरपंच राजाराम खुडे, ग्रामपंचायत सदस्य, राजाराम धनावडे, शंकर सकपाळ, सुवर्णा भिलारे, अलका धनावडे, हिराबाई धनावडे उपस्थित होते.
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |