सातारा : सोन्याचे आमिष दाखवून लुटणार्या परप्रांतीय टोळीवर स्फोटक पदार्थ बाळगल्याचा गुन्हा उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या टोळीला शुक्रवारी पहाटे जेरबंद करण्यात आले होते.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पेरले फाटा, ता.कराड येथे सोने विक्रीसाठी काही परप्रांतीय येत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर पाटण पोलीस ठाण्याचे पो.कॉ.मुकेश मोरे शुक़्रवारी रात्री हरपळवाडी, ता.कराड गावच्या हद्दीत दाखल झाले असता सोने विकणार्या परप्रांतीय टोळीने त्यांच्यावर हल्ला केला होता. त्यात ते जखमी झाले. याबाबतची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह सातारा, कराड आणि पाटण पोलिसांचे संयुक्त पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कोम्बिंग ऑपरेशन राबविले. रात्रभर परिसरातील उसाच्या शेतात शोध घेतला असता आठ जणांची टोळी पोलिसांच्या हाती लागली.
राजा रेणू आदीवासी (वय 24), अंजर गजातलाल आदिवासी (वय 23), आसत सोनी आदिवासी, मुबारक बंदिलाल राजपुत (वय 20), दद्दा रेणू आदिवासी (वय 20), करोसण बंदिलाल आदिवासी राजपूत (वय 26), बंदीलाल भदोसलाल आदिवासी (वय 40), खलिस्ते भुरा आदिवासी (वय 40) सर्व रा.कटणी (मध्यप्रदेश) या आठ जणांच्या परंप्रातीय टोळीला जेरबंद करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्याकडे साडेसात हजार रुपये किमतीचे गावठी बॉम्ब आढळून आले. याबाबतची तक्रार उंब्रज पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव यांनी दाखल केल्यानंतर त्यांच्यावर स्फोटक पदार्थ बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भैराबाचा पायथा परिसरात युवकाचे विष प्राशन |
मारहाण व विनयभंग प्रकरणी वकिलासह त्याच्या मित्रावर गुन्हा |
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
रेमडेसीवीर इंजेक्शनच्या तुटवड्याला राज्य सरकारच जबाबदार |
या चिमण्यांनो, परत फिरा रे... |
सातार्यात काल निष्पन्न झालेल्या 1434 बाधितांचा अहवाल, 480 नागरिकांना डिस्चार्ज |
मुजोर वीजमंडळाच्या अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राम जाधव |
पुसेगावात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांची भ्रमंती |
स्टॉलवर वृत्तपत्र विक्रीस जिल्हाधिकार्यांची परवानगी |
एकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा |
विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल |
विनाकारण फिरणार्या सहाजणांवर कारवाई |
प्रियांका मोहिते ने केले माउंट अन्नपूर्णा शिखर सर |
संपत राजाराम जाधव यांचे निधन लसीमुळे नाही |

जिल्ह्यातील 38 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातार्यातील दारु अड्ड्यावर छापा |
मोबाईल चोरीप्रकरणी दोघांना अटक |
प्राध्यापकाच्या घरातून 37 हजारांचा ऐवज चोरीस |
सासकल ग्रामपंचायतीने घेतला वाळू बंदीचा ठराव |