सातारा : पत्नीला धक्काबुक्की करून तिच्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी एकावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि. २४ रोजी १२.४६ वाजण्याच्या सुमारास बाबर कॉलनी पेठ व गेंडामाळ, सातारा येथे सलीम लिकायत मुजावर (वय २८) रा. बाबर कॉलनी, करंजे पेठ, सातारा याने सौ रुकसाना अजिज शेख (वय ४०) रा. बाबर कॉलनी, करंजे पेठ, सातारा हि आपल्या मुलीला घरी घेऊन जात असताना त्या मुलीला मारहाण केली. तसेच रुकसाना शेख यांना धक्काबुक्की करून पाडले. त्यावेळी रुकसाना यांच्या बहिणीचा मुलगा साहिल मुस्ताक मोमीन हा भांडण सोडवण्यासाठी आला असता त्याच्या हातावर लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच रुकसाना व तिचे पती पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेले असता त्यांच्या पाठीमागून येऊन पती अजिज यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
त्रिमली येथून गॅस सिलेंडर लंपास |
जिहे नजिक अपघातात एक जखमी |
ट्रकमधून 18 लाख रुपयांची वेलची लंपास |
बेदरकारपणे कार चालविणार्या एकावर गुन्हा |
सातारा येथे चेन स्नॅचिंगप्रकरणी दोघांवर गुन्हे |
विवाहाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार |
सातार्यात जुगार अड्ड्यावर छापा |
जिल्ह्यात दारु अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यात तिघांची गळफास घेवून आत्महत्या |
बांधकाम भवन बाहेर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला |
पिसाळलेला कुत्रा चावल्याने दोघांचा मृत्यू |
अंबेदरे येथे मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हे |
नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात जयंती साजरी |
जिल्ह्यात दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
उस उत्पादकांना सर्वाधिक नफा मिळण्यासाठी शेती अधिकार्यांनी तत्पर रहावे : ना. बाळासाहेब पाटील |

68 जण बाधित; 2 बाधितांचा मृत्यू |
डंपरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू |
'जनकल्याण' व 'तीर्थक्षेत्र' आघाड्यांच्या राजकीय आखाड्यात, विषय समित्यांच्या निवडी प्रशासनाच्या कचाट्यात |
जीएसटी भवन कार्यालयाचे उद्घाटन |
खासगी सावकाराच्या भूमिकेतून मुख्यमंत्र्यांनी बाहेर पडावे |