05:01pm | Oct 24, 2020 |
पुसेगाव: पेडगांव (ता. खटाव) येथे अवैद्यरित्या गांज्याची लागवड केल्याप्रकरणी दोघा जणांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, पेडगांव-शेरेवाडी रस्त्यानजीक बावधरा नावाच्या शिवारात एका कुटुंबाने गांजा या नशील्या पदार्थाची अवैद्यरित्या लागवड केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकार्यांना मिळाली. उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांनी याबाबत त्यांनी तात्काळ सूचना करताच शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास संबधित शेतात अचानक पोलीसांनी धाड टाकली.
यावेळी पोलीसांना अंदाजे 25 किलो गांजा मिळून आला. चालू बाजारभावानुसार या गांज्याची किंमत 2 लाख 75 हजार 700 रुपये आहे. याप्रकरणी शालन उत्तम पाटोळे, सुभाष उत्तम पाटोळे या दोघांवर पोलीसांनी गुन्हा नोंद केला आहे. डॉ. देशमुख व सहकारी अधिक तपास करीत आहेत.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |