12:10pm | Sep 02, 2022 |
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आयएनएस विक्रांतचा लोकापर्ण सोहळा पार पडला आहे. देशातील पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज (2 सप्टेंबर) केरळमधील कोची येथे आयएनएस विक्रांतचा लोकार्पण सोहळा पार पडला असून यानंतर आयएनएस विक्रांत ही युद्धनौका भारतीय नौदलात सामील करण्यात आली.
स्वदेशी बनावटीची आयएनएस विक्रांत ही पहिली युद्धनौका आहे. या विमावाहू युद्धनौका भारतीय नौदलाच्या स्वत:च्या संस्थेच्या वॉरशिप ब्युरोने डिझाइन केली आहे. ही युद्धनौका बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये युद्धनौका तयार केली आहे.
अशी तयार झाली आयएनएस विक्रांत
आयएनएस विक्रांतमध्ये 76 टक्के देशात उपलब्ध असलेल्या संसाधानांन वापरून बनविली असून विक्रांतच्या बांधणीसाठी लागणारा स्टील भारतीय पोलाद प्राधिकरणाने तयार केले आहे. हा पोलाद तयार करण्यासाठी भारतीय नौदल, संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशालेच्या मदतीने तयार केली आहे. या युद्धवनौकेत स्टील 2500 किमीची इलेक्ट्रिक केबल, 150 किमीचे पाइप आणि 2 हजार व्हॉल्व्ह यांचा समावेश करण्यात आला आहे. या निर्मितीमध्ये भारत इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BEL), भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, किर्लोस्कर, L&T (L&T), Keltron, GRSE, Wartsila India आणि इतर अन्य उद्योजकांचा मोठा वाटा आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |