सातारा : येथील सदर बझार परिसरातील एका महिलेला तिच्या पती व मुलांना जीवे मारण्याची तसेच तिचे अश्लील फोटो सर्वांना दाखविण्याची धमकी देऊन तिच्यावर दोघांनी ठिकठिकाणी अत्याचार केल्याची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी फादर प्रमोद सदानंद लोंढे रा. करंजे, सातारा आणि वकील मंगेश चंद्रकांत पाटील रा. दौलतनगर, श्रीनाथ कॉलनी, सातारा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की सन 2007 ते दि. 11 ऑगस्ट 2020 पर्यंत फादर प्रमोद सदानंद लोंढे रा. करंजे, सातारा आणि वकील मंगेश चंद्रकांत पाटील रा. दौलतनगर श्रीनाथ कॉलनी, सातारा या दोघांनी मला असलेला त्रास दूर करण्याच्या बहाण्याने, पती व मुलांना जीवे मारण्याची तसेच तिचे अश्लील फोटो सर्वांना दाखवण्याची धमकी देऊन तिच्या राहत्या घरी, एमआयडीसी सातारा येथील गोडाऊनच्या रूममध्ये, सांगली येथील हॉटेल पैंजण, सैदापूर येथील हॉटेल राजदीप, सातारा डायग्नोस्टिक हॉस्पिटलमधील लेडीज बाथरूममध्ये तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केले. पारंगे चौक येथे शिवथरे यांच्या चारचाकी गाडीत बुचडा धरून खाली वाकवून तिला जातीवाचक शिवीगाळ केली. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली असून संबंधित दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस अधिक्षक समीर शेख करीत आहेत.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |