बुध : कृषि उत्पाद्न क्षेत्रामध्ये हंगामी पिकामधुन खात्रीशीर उत्पन्न मिळत नसल्याने शेतकर्यांनी शेतीपिकाबरोबर पुरक असे यशस्वी फळबाग लागवडीतुन हमखास उत्पन्न मिळवुन त्यांचा अर्थिक स्तर उंचावण्यास मदत होते, असे प्रतिपादन कृषि सहाय्यक संतोष शिंदे यांनी चिंचणी ता. खटाव येथील दिलीप निकम यांचे शेतावर उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन करताना केले.
महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या वतीने खरीप हंगाम पुर्वनियोजनानुसार कृषि तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहचवण्यासाठी खरीप हंगामासाठी असणारी सोयाबीन घेवडा वाटाणा या पिकांच्या बियाणे उगवण क्षमता चाचणी, बांधावरील व पडीक क्षेत्रावरील फळबाग लागवड, गांडूऴ खत निर्मिती, नाडेप कंपोष्ट निर्मिती या योजनेची अंमलबजावणी होणेसाठी मंड्ल कृषि अधिकारी सचिन लोंढे यांचे मार्गदर्शनानुसार खरीप हंगाम मोहीम सुरु झाली आहे. त्यानुसार चिंचणी येथे शेतकर्यांना मार्गदर्शन करताना संतोष शिंदे म्हणाले की खरीप व रब्बी हंगामातील पिके घेत असताना खात्रीशिर उत्पन्न मिळत नसल्याने त्यासोबत आंबा, सिताफळ, चिंच, डाळींब यासारख्या फळपिकांचे लागवड केल्यास कुटूंबाची फळांची गरज भागुन, पुरक उत्पन्नातुन आर्थिक नफ़ा खात्रीशीर मिळत असल्याने शेतकर्यांचाा अर्थिक स्तर उंचावण्यास मदत होते. तसेच खरीप हंगामामध्ये बियाण्याचा तुटवडा होण्याची शक्यता असल्याने शेतकर्यानी घरचे बियाणे वापरण्यापूर्वी बिज उगवणक्षमता चाचणी करणे आवश्यक आहे. याप्रसंगी शिंदे यांनी उपस्थितांना घेवडा सोयाबीन या पिकांची बियाणे उगवण क्षमता चाचणी या विषयी सविस्तर मार्गदर्शन करुन प्रात्यक्षिक करुन दाखविले. यावेळी प्रगतशिल शेतकरी आनंदा निकम यांनी कृषि विभागाने दिलेल्या माहितीमूळे आम्हाला खरिप हंगामातील बियाणे बिजप्रक्रिया व पेरणीच्या वेळी आम्हाला याचा निश्चित फायदा होईल. हा कार्यक्रम यशस्वी करणेसाठी गावचे सरपंच सुनिल घोरपडे, दिलीप निकम मधुकर निकम, संजय निकम,दादा निकम, कमलेश निकम यांनी परिश्रम घेतले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |