पुसेगाव: माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांच्या निधनाबद्दल जिल्हा काँग्रेस समितीच्या सभागृहात शुक्रवार दि.8 रोजी दुपारी बारा वाजता शोकसभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुरेश जाधव दिली.
काही काळ विलासकाका हे जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून ते 35 वर्षे कार्यरत होते. या कालावधीत काँग्रेसच्या महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांनी विविध मंत्रीपदे भूषविली होती. आयुष्यभर ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. महात्मा गांधी व यशवंतराव चव्हाणांच्या विचारांनी प्रभावीत होऊन त्यांनी आपली राजकीय वाटचाल केली. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली असून शुक्रवार (ता.8) दुपारी बारा वाजता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत सातारा येथील जिल्हा काँग्रेस समितीच्या सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी हजर रहावे, असे आवाहन डॉ.जाधव यांनी केले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |