04:51pm | Feb 24, 2021 |
सातारा: गुरुवार दि. 25 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वा. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणारा आर. आर. (आबा) पाटील सुंदर गांव पुरस्कार योजनेंतर्गत सन 2019-20 मधील "तालुका सुंदर ग्राम" ग्रामपंचायतींना पुरस्काराचे वितरणाचा व पशुसंवर्धन विभागाकडील फिरत्या दवाखान्याच्या व्हॅनचा उदघाटन सोहळा जिल्हयात उद्भवलेल्या कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रा.पं.) अविनाश फडतरे यांनी दिली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |