01:22pm | Feb 24, 2021 |
सातारा: जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 204 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून 1 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 4, मंगळवार पेठ 1, सदरबझार 1, अंबेधरे 1, खिंडवाडी 11, संगमनगर 1, शाहुपुरी 2, केसरकर पेठ 2, शनिवार पेठ 1, माची पेठ 1, जकातवाडी 1,
कराड तालुक्यातील कराड 2, वहागाव 1, मसूर 1,
पाटण तालुक्यातील पाटण 1,
फलटण तालुक्यातील फलटण 5, शेरेवाडी 1, गोळीबार मैदान 1, जावली 1, वाठार फाटा 1, खराडेवाडी 1, मंगळवार पेठ फलटण 1, स्वामी विवेकानंद नगर 1, गिरवी 2, सोमंथळी 1, वाखरी 2, वाढळे 1, गोखळी 1,
खटाव तालुक्यातील खटाव 1, नेर 1, वेटणे 3, पुसेगाव 5, काटकरवाडी 3, इसापूर 1, रेवळेकरवाडी 1, बुध 2,
माण तालुक्यातील इंजबाव 1, झाशी 2, दहिवडी 45, पिंगळी 1, आंधळी 4, कुळकजाई 1,
कोरेगाव तालुक्यातील अंभेरी 1, रहिमतपूर 2, साप 1, तडवळे 1, कोरेगाव 6, आसनगाव 1, कुमठे 1, तांदुळवाडी 1, दुधी 2, खेड 1, कटापूर 1, रुई 7,
खंडाळा तालुक्यातील आसवली 1, पिंपरे 7, शिरवळ 2, पळशी 3, खंडाळा 2, अहिरे 1, बावडा 1, शिवाजीनगर 1,
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1,
जावली तालुक्यातील रामवाडी 1, महु 1, केळघर 1,
वाई तालुक्यातील वाई 1, कळंबे 1, भुईंज 1,केंजळ 1, सुरुर 2, वेळे 1, वहागाव 1, गंगापुरी 1, बावधन 3, रानवले 1, किडगाव 1, मुगव 2,
इतर धामणेर 5, वेलंग 1, हिंणगाव 1, जाधवाडी 1, मिरेवाडी 1, हमदाबाद 1, खुटबाव 5,
बाहेरील जिल्हृयातील पुरंदर 1,
1 बाधिताचा मृत्यू
जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये गुळुंब (ता.वाई) येथील 66 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
एकूण नमुने : 341299
एकूण बाधित : 58268
घरी सोडण्यात आलेले : 55370
मृत्यू : 1849
उपचारार्थ रुग्ण : 1049
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |