01:13pm | Sep 12, 2021 |
न्यूयॉर्क: ब्रिटनच्या १८ वर्षीय एम्मा रादुकानूने अमेरिकन ओपनच्या महिला एकेरीचे विजेतेपद जिंकून इतिहास घडवला. गेल्या ५३ वर्षात अमेरिकन ओपनचे विजेतेपद मिळवणारी ती पहिली ब्रिटिश महिला ठरली आहे. एम्मा रादुकानूने कॅनडाच्या लीलाह फर्नांडिजचा ६-४, ६-३ असा पराभव करून या प्रतिष्ठेच्या ग्राँड स्लॅड स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. या दोन्हीही खेळाडू प्रथमच अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या. अखेर एम्माने बाजी मारली.
एम्मा रादुकानूच्या विजयानंतर अमेरिकन ओपनच्या अधिकृत ट्विटवरून ट्विट करण्यात आले की, ५३ वर्षाची प्रतिक्षा संपली १९६८ सालानंतर अमेरिकन ओपनच्या महिला एकेरीचे विजेतेपद मिळवणारी ती पहिली ब्रिटिश महिला आहे.
रादुकानूने अमेरिकन ओपन स्पर्धेत आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. तिने १८ सेट जिंकले आहेत. यातील ३ क्वालिफाईंग दौऱ्यातील तर ६ सामने मेन ड्रॉ मधील होते. १९९९ नंतर ही पहिलीच वेळ आहे की, अमेरिकन ओपनच्या फायनलमध्ये दोन युवा महिला खेलाडू खेळत होत्या. १९९९ साली १७ वर्षीय सेरेना विलियम्स आणि १८ वर्षीय मार्टिना हिंगिस या भिडल्या होत्या.
१९७७ साली विंबल्डन स्पर्धेत वर्जीनिया वेडने ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर ग्रॅड स्लॅम जिंकणारी ती पहिली ब्रिटश महिला आहे. २००४ साली मारिया शारापोव्हाने विंबल्डन स्पर्धेचे विजेतेपद १७ व्या वर्षी जिंकले होते. त्यानंतर महिलांमध्ये सर्वात कमी वयात विजेतेपद मिळवणारी रादुकानू पहिली महिला ठरील आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |