01:07pm | Aug 05, 2020 |
सातारा: सज्जनगड येथील श्री रामदासस्वामी संस्थानच्यावतीने मनाचे श्लोक पाठांतराच्या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चार गटात या स्पर्धा होणार आहेत. प्रत्येक गटातून पाच विजेते आणि पाच उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येणार आहेत. या उपक्रमाचे संपर्क प्रमुख आनंद कुलकर्णी यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि खुला अशा चार गटात या स्पर्धा होत आहेत. प्रत्येक स्पर्धकाने दर आठवड्याला पाच याप्रमाणे 205 मनाचे श्लोक पाठ करुन म्हणायचे आहेत आणि त्याचा स्पर्धकाने आपल्या घरातच मोबाईलवर केलेला व्हिडीओ दर आठवड्याला संपर्क प्रमुखांना पाठवायचा आहे. पाठांतर, शब्दोच्चार, सादरीकरण, हावभाव आणि सातत्य या गोष्टी विचारात घेवून स्पर्धकांना गुण देण्यात येणार आहेत. एक्केचाळीस आठवड्यानंतर सर्व गुणांची बेरीज करुन विजेते घोषित केले जाणार असून या सर्वांना सज्जनगडावर संस्थानच्यावतीने मानपत्र आणि श्री समर्थ प्रसाद देवून गौरविण्यात येणार असल्याची, माहितीही श्री कुलकर्णी यांनी दिली.
या स्पर्धेतील सहभागासाठी कसलेही शुल्क नाही. 15 ऑगस्ट ही स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन प्रवेशिका पाठविण्याची अंतिम मुदत असून सहभागी होवू इच्छिणार्यांनी अधिक माहितीसाठी 7744964550 या व्हॉटस अॅप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |