सातारा : सकाळचे कोवळे ऊन आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. या उनात फक्त अर्धा तास बसल्याने शरीराला ऊब मिळून हाडे मजबूत होतात, रोगप्रतिकारक्षमता वाढते शिवाय पांढऱ्या पेशींची संख्या वाढायला मदत होते. शरीरात आजार निर्माण करणाऱ्या विषाणूंशी लढण्यासाठी कोवळ्या उनात बसल्यामुळे ताकद मिळते.
सूर्याच्या कोवळ्या किरणांमध्ये जीवनसत्त्व 'डी' भरपूर प्रमाणात असते, असे असंख्य आरोग्यदायी गुण असलेल्या या कोवळ्या उनात त्वचाविकार बरे करणारे गुणधर्मही आहेत.
दररोज सकाळी सूर्याचे कोवळ्या उनात बसल्याने रक्तप्रवाह वाढतो. याचा परिणाम त्वचेवर होऊन त्वचा उजळ आणि चमकदार व्हायला मदत होते.
ज्यांना हार्मोनल एक्नेची समस्या आहे त्यांनी कोवळे ऊन अंगावर घ्यावे. यामुळे त्वचेवरील मुरुम, पुटकुळ्या यासारखे त्रासही दूर होतात.
एक्जिमा या त्वचाविकाराने हैराण झालेल्यांकरिता कोवळे ऊन खूपच गुणकारी आहे. या त्रासापासून सुटका होण्यासाठी दररोज अर्धा तास कोवळ्या उन्हात बसल्याने एक्जिमासारखे त्वचाविकार बरे होतात. सूर्यकिरणामध्ये अल्ट्रा वायलेट किरणे असतात. या किरणांमुळे त्वचेचे आजार बरे व्हायला मदत होते.
रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कोवळ्या सूर्यकिरणांमुळे वाढते. त्वचेतील ताजेपणा वाढून चमकही वाढते. यामुळे त्वचेचा पोत सुधारायला मदत होते.
छत्रपती शिवाजी कॉलेजची एन सी सी कॅडेट गार्गी थल सैनिक कँपसाठी दिल्लीला रवाना |
भा ज पा सातारा जिल्हा कोअर कमिटी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न |
साताऱ्यासह पश्चिम भागात पाऊस |
आरक्षण मिळेल, पण अगोदर नोकर्या वाचवा! |
कोंडवे येथील एका शाळकरी मुलाची आत्महत्या |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
एमडीआरटी सल्लागारांच्या क्रमवारीत टाटा एआयए जगात पाचव्या तर भारतात पहिल्या स्थानी |
महालक्ष्मीच्या आरतीसाठी सोळा दिवे आणि 56 भोग |
बेडग ते मंत्रालय लॉंग मार्च आंदोलकांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी साताऱ्यात मान्यवरांची भेट |
व्यवहारातील संवेदना समजावणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळायला हवे |
बेडग येथील कमान प्रकरणाचा रिपाईद्वारे साखळी मोर्चा काढून निषेध |