सातारा : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 227 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले. तसेच एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, कोरोनातून बरे झाल्याने जिल्ह्यात 396 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे. जावली 6 (9940), कराड 27 (38739), खंडाळा 6 (14033), खटाव 44 (25330), कोरेगांव 8 (21666), माण 22 (17569), महाबळेश्वर 8 (4650), पाटण 3 (10069), फलटण 51 (36598), सातारा 42 (50853), वाई 8 (15629) व इतर 2 (2070) असे आज अखेर एकूण 247146 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच कोरोना उपचारादरम्यान सातारा तालुक्यातील एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.
396 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज
जिल्ह्यातील विविध रुग्णालये, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 396 नागरिकांना कोरोनातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमूने – 2025885*
*एकूण बाधित – 247146*
*घरी सोडण्यात आलेले – 237644*
*मृत्यू –6074*
*उपचारार्थ रुग्ण– 5860*
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |