04:29pm | Jan 16, 2021 |
सातारा: वंचित बहुजन आघाडीच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत खंडाईत तर सरचिटणीसपदी दादासाहेब केंगार यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, वंचित बहुजन आघाडीच्या मागील पदाधिकार्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानुसार नूतन पदाधिकार्यांच्या निवड करण्यासाठी सर्वसामावेशक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. वंचितचे सर्वेसर्वा अॅड. बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार पेठ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉल येथे नुकतीच सर्वसावेशक बैठक संपन्न झाली. या बैठकीला सर्व अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, भटके-विमुक्त, अल्पसंख्यांक, गरीब मराठी यांची उपस्थिती होती. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या बैठकीत सर्वानुमते नूतन पदाधिकार्यांच्या निवडी बिनविरोध करण्यात आल्या. यामध्ये पुन्हा भारिपचे जिल्हाध्यक्ष व वंचितचे प्रमुख समन्वयक चंद्रकांत खंडाईत, तर सरचिटनीसपदी दादासाहेब केंगार, कोशाध्यक्षपदी प्रा.भानुदास आगेडकर तर प्रमुख संघटकपदी ईम्तीयाज नदाफ यांची निवड करण्यात आली तर जिल्हा उपाध्यक्षपदी सुभाषराव गायकवाड, संदिप कांबळे, बाळकृष्ण देसाई, बबनराव करडे, फारूक पठणी, दिपक कांबळे, संजय कर्पे, गणेश कारंडे, सचिवपदी गणेश भिसे, सुधाकर काकडे, सुनिल कदम, निलेश लाड, सहकोषाध्यक्षपदी उल्हास गायकवाड, अजीत साठे, रामचंद्र खरात, अरविंद आढाव, रुषीभाऊ कांबळे, संघटकपदी संभाजीराव लोखंडे, प्रा.दत्तात्रय जाधव, अशोकराव दिक्षीत, सुहास पुजारी, सुरेश गायकवाड, सत्यवान कांबळे, प्रमोद क्षीरसागर, जिल्हा सल्लागारपदी डॉ. प्रमोद गावडे, प्रा.डॉ.बाळासाहेब चव्हाण, सुनिल त्रिंबके, चंद्रकांत खरात तसेच जिल्हा सदस्यपदी बाळासाहेब माने, मिलींद सावंत, संजय भालेराव, दादासाहेब कांबळे, सुभाषराव शिलेवंत, आत्माराम कांबळे, सर्जेराव सावंत, सुनिल खरात, विठ्ठलराव झेले, आबाजी दनाने यांची सर्वानुमते जिल्हा कार्यकारणीवर एकमताने निवड करण्यात आली.
सदर निवडीचा अहवाल राज्य कार्यालयास सादर करण्यात आला असून निवड झालेल्या सर्व पदाधिकार्यांचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |