फलटण : फलटण शहर पोलीसांनी बेकायदेशीर अंमली पदार्थ गांजावर धडक कारवाई केली आहे. यामध्ये सुमारे 2 किलो 592 ग्रॅम वजनाचा 20 हजार 800 रुपयांचा माल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवार दिनांक 20 ऑक्टोंबर सायंकाळी फलटण शहर पोलिसांना गोपनिय माहिती मिळाली की, फलटण शहरामध्ये पाचबत्ती चौक फलटण या ठिकाणी दस्तगीर महम्मद शेख त्यांची पत्नी आयशा दस्तगीर शेख असे गांजा विक्री करत आहेत. अशी खात्रीशीर माहती मिळाली होती, त्यांनी त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या अधिपत्याखालील असणारे अधिकारी कर्मचारी यांचे पथक तयार करून मिळालेल्या माहितीचा आशय समजावून सांगुन छापा टाकण्यासाठी नायब तहसिलदार संजीवनी सावंत, सरकारी पंच, वजनमापे करणारे, फोटोग्राफर यांच्या सह मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी पाचबत्ती चौक फलटण येथे दस्तगीर महम्मद शेख याच्या राहत्या घरी जावून छापा कारवाई केली.
यावेळी संशयित दस्तगीर महम्मद शेख त्याची पत्नी आयशा दस्तगीर शेख यांच्याकडे असलेला 2 किलो 592 ग्रॅम वजनाचा 20 हजार 800 रुपयाचा गांजा मिळुन आला. त्याप्रमाणे सविस्तर पंचनामा करून तो पंचासमक्ष जागीच सिलबंध करण्यात आला. फलटण शहर पोलीस ठाणे यांनी त्यांच्या विरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुरज शिंदे करीत आहेत.
सदरची कारवाई अजयकुमार बन्सल पोलीस अधिक्षक सातारा, अजित बोराडे अप्पर पोलीस अधिक्षक, तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी, निलेश देशमुख उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नवनाथ गायकवाड, पो. ना. शरद तांबे, म.पो. शि. अनिता गाडेकर, मपोशि रुपाली कुंभार, पो. कॉ. बगले, पो. को. गणेश ठॉबरे, पो. हवा. चंद्रकांत घापते, पो. ना. कर्पे, पो. हवा. माने, पो. ना. मदने यांनी केली आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |