फलटण : पुण्याकडून सांगोला जाणाऱ्या 22 चाकी ट्रेलरचा फलटण येथील बाणगंगा नदीच्या पुलावरून चाळीस ते पन्नास फूट खाली कोसळून करप्पा रेवन गावडे याचा मृत्यू तर एक जखमी याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, दिनांक 18/5/2022 रोजी रात्री 01.00 वाजण्याच्या सुमारास लोणंद फलटण रोडवर बाणगंगा नदीच्या पुलावर ट्रेलर चालक विजय शामराव बुरंगे (रा . बुरूंगेवाडी , ता . सांगोला , जि . सोलापुर) व त्याचेबरोबर असलेला बदली ड्रायव्हर करप्पा रेवन गावडे (रा . तरंगेवाडी जवळा ता . सांगोला जि. सोलापुर) असे दोघेजण पुण्यावरून गावी सांगोला येथे 22 चाकी ट्रेलर क्रमांक MII 09 FL 1109 घेवून निघालेले असताना लोणंद फलटण रोडवरती बाणगंगा नदीच्या पुलाच्या जवळ आल्यावर अचानक ड्रायव्हरच्या डोळ्यावरती प्रकाश पडल्याने व रस्त्याच्या परिस्थीतीचा अंदाज न आल्याने तसेच गाडी भरधाव वेगात असल्याने गाडी पुलावरून खाली कोसळून करप्पा रेवन गावडे यांचे मयतास व स्वत:चे जखमी होण्यास कारणीभुत झाला म्हणून फलटण शहर पोलीस ठाण्यात ट्रक चालक विजय शामराव बुरंगे रा . बुरूंगेवाडी , ता . सांगोला , जि . सोलापुर याचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |