पुसेगाव: इयत्ता नववी आणि दहावीसाठी पायाभूत विषयाबरोबरच अनिवार्य श्रेणी विषयासाठी महाराष्ट्र शासनाने जलसुरक्षा या विषयाची निवड सन 2020 - 21 पासून केली आहे. सदर पुस्तक तयार करण्यासाठी शासनाने 15 तज्ञांची विषय समिती स्थापन केली आहे. निढळ गावचे सुपुत्र व माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांची या विषय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
या विषय समितीने जलसुरक्षा या विषयाचे इयत्ता नववी साठीचे पुस्तक तयार केले असून, सन 2020 - 21 वर्षापासून माध्यमिक शिक्षणामध्ये या पुस्तकाचा समावेश केला आहे. इयत्ता दहावीसाठी याच विषयाचे पुस्तक तयार करण्याचे काम सुरु असुन, सन 2021 - 22 पासुन त्याचा समावेश इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमात केला जाणार आहे.
विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्येच ’पाणी’ या विषयी संपूर्ण माहीती व्हावी म्हणून जल शिक्षण,जलसंधारण, जल व्यवस्थापन आणि जल गुणवत्ता इत्यादी बाबींचा समावेश या पाठ्यपुस्तकात करण्यात आला आहे.विद्यार्थ्यांबरोबरच पालक आणि नागरिकांना देखील ’पाणी’ या विषयाचे विविधांगी ज्ञान या पुस्तकाच्या वाचनातुन मिळु शकेल अशी भावना विषय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |