12:50pm | Feb 12, 2021 |
नवी दिल्ली: 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेची पहिला सामना जिंकत दमदार सुरूवात करणार्या इंग्लडच्या टी-20 संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी कर्णधार म्हणून इयॉन मॉर्गनकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अजून 3 सामने शिल्लक आहेत. या मालिकेनंतर भारत-इंग्लंड यांच्यात पाच टी-20 सामने आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका रंगणार आहे. यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात 16 खेळाडूंची निवड करण्यात आली असून या मालिकेतील सर्वच्या सर्व सामने अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर होणार आहेत.
इंग्लंडचा टी-20 संघ- इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्स, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लियम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टोपली, मार्क वूड
राखीव खेळाडू- जेक बॉल, मॅट पार्किन्सन
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |

आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |