कराड : यशवंतनगर, ता. कराड येथे महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने जलजीवन मिशन योजना २०२१-२२ मधून मंजूर झालेल्या नवीन नळ पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. या खोदकाम सुरू असलेल्या विहिरीच्या कामाची पाहणी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केली. कारखान्याच्या वतीने कार्यकरी संचालक आबासाहेब पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
याप्रसंगी, नवीन नळ पाणीपुरवठा योजनेसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना केल्या. तसेच ही योजना लवकरात लवकर पूर्ण होण्यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. सुत्रसंचालन डे.सिव्हिल इंजिनिअर प्रताप चव्हाण यांनी केले.
यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता बसुगडे, यशवंतनगरचे सरपंच तुळशीराम चव्हाण, उपसरपंच लीना जाधव, वीरश्री करांडे, संजिवनी माळवे, अरुणा देशमुख, ग्रामपंचायत सदस्य पी.एस. सोनवणे, विकास चव्हाण, रघुनाथ येडगे, हणमंत काळेबाग, शाखा अभियंता कुंभार, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, जनरल मॅनेजर पी.आर.यादव, चीफ अकौंटंट जी.व्ही. पिसाळ, कामगार व कल्याण अधिकारी एन.आर. जाधव, परचेस अधिकारी जे.डी. घार्गे, सिव्हिल इंजिनिअर वाय.जे. खंडागळे, ऊस विकास अधिकारी व्ही.बी. चव्हाण, जनसंपर्क अधिकारी व्ही.जे. शेलार, इरिगेशन इंजिनिअर संजय क्षीरसागर, वाहन विभाग प्रमुख मोहन पिसाळ, एम.के साळुंखे आदी. उपस्थित होते.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |