04:02pm | May 27, 2022 |
मुंबई : येत्या शैक्षणिक वर्षापासून शिक्षक, प्रशासक, कर्मचारी, शिपाई यांची चारित्र्य पडताळणी शिक्षण विभाग करणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून लवकरच सर्वच माध्यम आणि व्यवस्थापनाच्या शाळांना आदेश देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे.
या आदेशाच्या अंमलबजावणीची जबाबदारी शिक्षणाधिका-यांवर असेल असे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या मुद्यांवर शाळांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना काय उपाययोजना करणार, असा प्रश्नही पालकांतून उपस्थित होत आहे. त्यामुळे शिक्षकांची वागणूक कशी आहे, काही गुन्हे, चौकशी तर नाहीत ना? यासंबंधी कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करण्याचा विचार शिक्षण विभागात सुरु आहे.
वास्तविक शिक्षकाची चारित्र्य पडताळणी करण्याचे यापूर्वी कोणाच्याही मनात सुध्दा आले नसते. शिक्षक म्हणजे खरं तर चारित्र्यवानच असतात. शिस्तबध्द असतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून काही ठिकाणी घडत असलेल्या घटना पाहता शैक्षणिक क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या अशा प्रवृत्तींना लगाम घालण्याची मागणी पालक वर्गातून होत होती. त्यामुळेच आता शिक्षकांसह शाळा, महाविद्यालयात कार्यरत असलेल्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करणे गरजेचे झाले आहे. ही नव्या युगातील शोकांतिका असली तरी त्यामुळे निश्चितपणे काही घटना रोखण्यासाठी मदत होणार आहे.
फडणवीस-शिंदे यांचा शपथविधी आजच होणार |
बाळासाहेबांची शिवसेना आम्ही गगनाला गवसणी घालण्याइतपत मोठी करु |
शुक्रवार १ जुलै २०२२ पासून लागू होणार ११ नवे नियम |
मृत कन्हैय्या लालच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी 24 तासांत 1 कोटीचा निधी |
उद्धव ठाकरे च्याविषयी जनमानसात सहानुभूतीची एक प्रचंड लाट |
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा आम्हालाही आनंद नाही, पण परिस्थितीच अशी उद्भवली |
नव्या मंत्रिमंडळात साताऱ्यातील कोणाची वर्णी लागणार |
भाजप आणि शिंदे गट यांची आधीपासूनच अलिखित छुपी युती |
उद्धव ठाकरेंनी पक्ष वाचवण्यासाठी सत्ता गमावली |
बालविवाह करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चौघांवर गुन्हे |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
4 लाख 30 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सोनके येथे सुमारे 73 हजारांची वीजचोरी; दोघांवर गुन्हे |
कराड येथून 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस |
अपघात प्रकरणी चौघांवर गुन्हे |

जिल्ह्यातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण |
शेतकऱ्यांनी अद्ययावत कृषी तंत्रज्ञान आत्मसात करून शेती करावी : राहुल जितकर |
भाजपच्या महिला व युवक संपर्क प्रमुखांची पनवेल येथे बैठक संपन्न |
किर्लोस्कर पॉवर टिलर्सच्या माध्यमातून शेतीमध्ये घडवून आणत आहे क्रांती |
मलकापूर नगरपंचायतीतील निधी अपहार प्रकरणाची होणार चौकशी |