मुंबई : भारतीय लष्कराला छळण्यासाठी पाकिस्तान नवनव्या कुरापती करतंय. त्याचाच नवा प्रकार म्हणजे पाकिस्तानचे गुप्तहेर भारतीय जवानांना फोन करत आहेत. लष्करी, आर्थिक आणि राजकीय... असा सगळ्याच पातळ्यांवर बिथरलेला पाकिस्ताना आता वाट्टेल त्या कुरापती काढू लागला आहे.
पाकिस्तानचे गुप्तहेर भारतीय जवानांना फोन करत आहेत. त्यांच्याच बटालियनचे वरिष्ठ अधिकारी असल्याचं भासवत आहेत. भारतीय जवानांकडून माहिती काढून घेण्याचा नवा फंडा पाकिस्ताननं शोधून काढला आहे. भारतातल्या आर्मी कंट्रोल रुममध्ये असे फोन येऊ लागले आहेत.
सैनिकांचे काय प्लॅन ठरलेत हे विचारलं जातं. त्यामुळे भारतभरातल्या लष्करी तळांना यासंदर्भातला अलर्ट जारी करण्यात आला आहे.पाकिस्तानी गुप्तहेर भारतीय लष्करातल्या जवानांना, अधिकार्यांना सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्टही पाठवत आहेत. त्यातूनही काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतायत. इतक्या वेळेला भारतीय लष्करासमोर तोंड आपटल्यावरही पाकिस्तानला अक्कल येत नाहीये.
111 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
पसरणी येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
अपघातात एकाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी बस चालकावर गुन्हा |
बैलाची कत्तल केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हे |
वडुथ येथे घरफोडी करून 19 हजार रुपयांचा ऐवज लंपास |
एकाने केले विषारी औषध प्राशन |
हृदयविकाराच्या धक्क्याने एकाचा मृत्यू |
प्रतापसिंहनगरमध्ये तलवार हल्ला करणार्या दोघांना अटक |
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
सातार्यात आंचल दलाल यांचा धडाका |
आठ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या |
आर. आर. (आबा) पाटील सुंदर गांव पुरस्काराचा सोहळा कोरोना विषाणुच्या उद्रेकामुळे रद्द |
1 मार्च रोजी लोकशाही दिन |
25 फेब्रुवारी रोजी जात वैधता प्रमाणपत्राबाबत ऑनलाईन मार्गदर्शनाचे आयोजन |
वीज कनेक्शन तोडल्याने सातार्यात व्यापार्यांचे शटर बंद आंदोलन |
एकाने केले विषारी औषध प्राशन |
हृदयविकाराच्या धक्क्याने एकाचा मृत्यू |
प्रतापसिंहनगरमध्ये तलवार हल्ला करणार्या दोघांना अटक |
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
सातार्यात आंचल दलाल यांचा धडाका |
आठ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या |
आर. आर. (आबा) पाटील सुंदर गांव पुरस्काराचा सोहळा कोरोना विषाणुच्या उद्रेकामुळे रद्द |
1 मार्च रोजी लोकशाही दिन |
25 फेब्रुवारी रोजी जात वैधता प्रमाणपत्राबाबत ऑनलाईन मार्गदर्शनाचे आयोजन |
वीज कनेक्शन तोडल्याने सातार्यात व्यापार्यांचे शटर बंद आंदोलन |
विद्यार्थ्यांनी शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घ्यावा: प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे |
गांजा शेती करणार्या फॉरेनर्सचा कारागृहात धुमाकूळ |
जिल्हयात एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू |
महाडीबीटी पोर्टलवरील कृषी योजनांसाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांनी पुढील कार्यवाहीबाबत कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन |
शिष्यवृत्तीचे महाडिबीटीवर जास्ती जास्त अर्ज भरुन घेण्याचे आवाहन |