सातारा : गर्दी मारामारी करून दुखापत केल्या प्रकरणी सहा जणांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी 12 वाजण्याच्या सुमारास धनगरवाडी, ता. सातारा येथे सौ. सविता लक्ष्मण साठे यांच्या घरी लक्ष्मण हणमंत साठे (वय 45), श्याम हणमंत साठे (वय 50), राज हणमंत साठे, गणेश चंद्रकांत खुडे, सुनिता राम साठे, मीना हणमंत साठे सर्व रा. धनगरवाडी, ता. सातारा आणि सौ सविता साठे यांच्यात वाद होत होते. हे वाद मिटावेत म्हणून सौ. सविता यांची आई सौ लता दिलीप चव्हाण रा. चाफळ, ता. पाटण या आपल्या मुलीच्या घरी गेल्या असता लता चव्हाण यांचे पती दिलीप, मुलगी सौ. सविता व मुलगा राहुल यांना वरील सहा जणांनी संगनमत करून हाताने धक्काबुक्की करून शिवीगाळ, दमदाटी केली. गणेश खुडे याने राहुल व दिलीप यांना दांडक्याने मारहाण केली. लक्ष्मण साठे यांनी हातात चाकू घेऊन लता दिलीप चव्हाण यांच्यावर चाकूने वार केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |