कराड : मधुमेही मित्र मंडळ कराड तर्फे आयोजित डॉ.गौरी ताम्हनकर यांच्या मडायबेटिस दिल सेफया ऑनलाईन विनामूल्य कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि. 30 ऍागस्ट रोजी सायं.5 ते 6 या वेळेत झूम या प्लॅटफॉर्म वर होणार आहे. या ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे अगदी सोप्या भाषेत मधुमेह आणि त्याच्या नियंत्रणासाठी लागणार्या महत्वपूर्ण बाबींविषयी जाणून घेता येणार आहे.
सध्याच्या कोविड-19 च्या काळात घरी बसून, सुरक्षित वातावरणात या कार्यक्रमाचा लाभ घेता येणार आहे. सहभागी होणार्या लोकांनी मोबाईल मध्ये झूम अॅप डाऊनलोड करून या कार्यक्रमाची लिंक मिळविण्यासाठी 9421709949 या व्हाट्सअॅप नंबर वर आपले नाव व पत्ता पाठवावा आणि या विनामुल्य ऑनलाईन कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मधुमेह तज्ञ डॉ.गौरी ताम्हनकर यांनी केले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |