05:01pm | Jul 17, 2020 |
नवी दिल्ली: रणबीर कपूरचा ‘डुप्लिकेट’ असलेल्या जुनैद शाह याने जगाचा निरोप घेतला आहे. श्रीनगरपच्या इलाही बाग येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या धक्याने त्याचे निधन झाले. काश्मिरी पत्रकार युसूफ जमील यांनी जुनैदच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
जुनैद काश्मिरमध्ये प्रचंड लोकप्रिय होता. मॉडेलिंगच्या दुनियेत तो आपले नशीब आजमावत होता. सोशल मीडियावर त्याचे प्रचंड फॉलोअर्स होते. जुनैदची हेअर स्टाईल, त्याचा फॅशन सेन्स अगदी रणबीर कपूरसारखा होता. रणबीर कपूर आहे समजून मुली त्याच्या गळ्यात पडायच्या, त्याच्या मागे लागायच्या. तो कोण तर जुनैद शाह. रणबीर कपूरचा डुप्लिकेट म्हणून तो ओळखला जायचा. हाच जुनैद आज आपल्यात नाही. श्रीनगरच्या इलाही बाग येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचे निधन झाले. शुक्रवारी त्याने जगाचा निरोप घेतला.
चेहरा, उंची, केस, सर्वकाही रणबीर कपूरसारखे असल्याने मुली अक्षरश: त्याच्यावर मरायच्या. त्याच्या मागे वेड्या व्हायच्या. अनेक जण त्याला रणबीर समजून त्याच्या भोवती सेल्फीसाठी गर्दी करत. रणबीरचा ‘सावरियां’ हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा जुनैद 17 वर्षांचा होता. काश्मीर युनिव्हर्सिटीमध्ये तो एमबीए करत होता. सोबत मॉडेलिंगही करत होता.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |