पॅरिस: बुधवारी अचानक पॅरिस शहर आणि परिसरात मोठा स्फोटासारखा आवाज ऐकू आला. या आवाजामुळे खिडक्यांच्या काचाही तुटल्याची चर्चा असून पक्षीदेखील सैरभैर झाले होते. शहरातील बहुतांशी ठिकाणी हा आवाज ऐकू गेला. त्यामुळे भीतीपोटी नागरिकांनी पोलिसांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू केला.
फ्रान्सची राजधानी पॅरिस आणि परिसरात स्फोटाचे मोठे आवाज ऐकू आल्याने खळबळ उडाली. या स्फोटाच्या आवाजानंतर लढाऊ विमानांचे आवाज ऐकू आल्याने पॅरिस आणि परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
काही दिवसांपूर्वीच चार्ली हेब्दो या व्यंगचित्र मासिकाच्या कार्यालयाबाहेर चाकू हल्ला झाला होता. या हल्ल्यात काही जण जखमी झाले होते. त्यामुळे पॅरिसमध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यातच आज अचानक मोठा आवाज ऐकू आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. पॅरिसमध्ये लढाऊ विमानांनी उड्डाण केले असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र, त्यांनी अचानक उड्डाण का केले याबाबत काहीही स्पष्ट करण्यात आले नाही.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |