05:31pm | Oct 13, 2022 |
गुवाहाटी : आसामला पुन्हा एकदा पुराचा फटका बसला आहे. मागील चार दिवसापासून सुरू असललेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे.
७० हजार लोकांना या पुराचा फटका बसला असून हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला आसाम राज्याला पुराने वेढले होते. यावेळी मोठे नुकसान झाले होते. आता परतीच्या पावसातही पूराचा धोका वाढला आहे.
मान्सून परतीच्या पावसाने अनेक राज्यांना झोडपले आहे. आसाम राज्यातही मागील चार दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे. आसाममधील ११० गावे पुरात अडकली आहेत. धेमाजी हा जिल्हा जास्त प्रभावित झाला आहे. या जिल्ह्यात ७६५ गावांचा समावेश होतो. यातील ३ हाजर हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. या वर्षी आसामला तीन वेळा पुराचा फटका बसला आहे. या पावसामुळे ११० गावांना फटका बसला असून, ६९ हजार ७५० लोकांना या पुराचा फटका बसला आहे.
देशातील काही राज्यांना मागील चार दिवसापासून पावसाने झोडपले आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली तसेच महाराष्ट्रतील काही भागात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
सातारा पोलिसांनी केली जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी तडीपार |
गुढीपाडवा मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरा |
मोदी सरकारच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने |
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जागतिक दर्जाचे विद्यापीठ करण्याचे आव्हान पेलूयात |
अनैतिक संबंधांच्या कारणावरून फलटणमध्ये महिलेचा खून |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |

अपघातात नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
शेंद्रे येथे अनावधानाने गोळी सुटून कामगार जखमी |
शिवसेना जिल्हाप्रमुखांनी घेतली बँक व्यवस्थापकाची झाडाझडती |
जावली तालुक्यातील आडवी बाटली उभी करणार्यांविरोधात सायरन आंदोलन |
मारहाण प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल |