03:30pm | Jul 21, 2020 |
नवी दिल्ली: कोरोनापासून बचावासाठी जर एन - 95 मास्कचा वापर करत असाल तर तो थांबवा. सरकारने जारी केलेल्या निर्देशानुसार, तीन लेअर असलेले मास्क वापरणे उत्तम राहील. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा वॉल्व असलेले मास्क वापरण्यापेक्षा तीन लेअर असलेले मास्क वापरा असा सल्ला दिला आहे.
केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाचे महासंचालक डॉ. राजीव गर्ग यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवून एन-95 मास्कचा वापर थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. हे मास्क कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यास अपयशी ठरत आहेत असेही त्यामध्ये सांगण्यात आले आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, जगभरातील डॉक्टर याच कारणामुळे एन-95 मास्क वापरण्यासोबत एक ट्रिपल लेअर मास्क सुद्धा एकत्रितपणे वापरत आहेत. सरकारने एप्रिल महिन्यात घरात तयार केलेले मास्क वापरण्याचा सल्ला दिला होता. लोकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी सर्वांना मास्क लावण्यास सांगण्यात येते. अशात लोक घरात तयार केलेले मास्क वापरू शकतात. निर्देशानुसार, हे मास्क रोज वापरल्यानंतर धुवून घेणे आवश्यक आहे. घरात मास्क तयार करण्यासाठी कुठल्याही कॉटनच्या कपड्याचा वापर केला जाऊ शकतो.
होम मेड कपड्याच्या मास्कमध्ये कलर कोणता यातून काहीच फरक पडत नाही. परंतु, तो वापरण्यासाठी एकदा उकळत्या पाण्यात पाच मिनिटे ठेवणे आणि पूर्णपणे ड्राय करून घेणे आवश्यक आहे. मास्क उकळत्या पाण्यात धुताना त्यात मीठ टाकल्यास आणखी चांगले राहील. मास्कमध्ये तीन लेअर असावे. कुटुंबातील प्रत्येकाचा मास्क वेगळा असावा. कुणीही कुणाचे मास्क वापरू नये.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |