बुध: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत व्यावसायिक शिक्षणाची पुनरकल्पाना संप्रेषण साहित्य प्रकार फिल्म या प्रकारात जिल्हास्तरीय शिक्षकांसाठी घेतलेल्या ऑनलाईन स्पर्धेत शुभांगी शिंदे जिल्हा परिषद शाळा शिपकुलेवस्ती (ता.फलटण) यांनी सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असल्याची माहिती सातारा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, फलटण मधील अधिव्याख्याता तथा स्पर्धेचे नोडल अधिकारी प्रा.सतीश फरांदे यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील केंद्रस्तर व तालुकास्तरीय स्पर्धा पार पडल्या. त्या स्पर्धाचा निकाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करणेत आल्या. त्या जिल्हास्तरीय स्पर्धाचा निकाल जाहिर करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा शिपकुलेवस्ती (ता.फलटण) मधील उपक्रमशील व प्रयोगशील प्राथमिक शिक्षिका श्रीमती शुभांगी आबासो शिंदे- बोबडे यांची राज्य स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
या उज्वल यशाबदल शुभांगी शिंदे-बोबडे यांचे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो-खो असोशिएशनचे राज्य अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटणचे आमदार दिपक चव्हाण, फलटण पंचायत समितीचे सभापती शिवरुराजे खर्डेकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, फलटणच्या प्राचार्या ज्योती मेटे, सातारा जिल्हा परिषद, सातारा मधील माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षिरसागर, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, फलटण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे, विडणी केंद्राचे केंद्रप्रमुख बागडे, फरांदवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख विष्णू सावंत, गिरवी केंद्राचे केंद्रप्रमुख अनिल कदम, सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, विविध प्राथमिक शिक्षक संघटना, ग्रामस्थ, पालक यांनी अभिनंदन केले.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |