सातारा : कोरोना काळातील वीजबिल माफ करावे, अशी मागणी करत सातारा जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी शेखरसिंह यांना दिले.
यावेळी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना धैर्यशील पाटील म्हणाले, कोरोना काळातील बिल माफ करावे, अशी मागणी करत आम्ही आज वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाने शांततेत मोर्चा काढला आहे. कोरोनाच्या काळात गोरगरीब, व्यावसायिक, शेतकरी, उद्योजक यांना आपापले व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवावे लागले. वीज बिल माफ करू, असे सत्ताधारी सरकारने आश्वासन दिले होते मात्र ते पाळण्यात आले नाही. त्यामुळे तात्काळ वीज बिले माफ करावीत अन्यथा मनसे सातारा जिल्ह्यात जनआंदोलन उभारेल. त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |