12:24pm | Jun 05, 2020 |
मुंबई : सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित असल्याच्या भावनेने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असते. त्यातच 2019 आणि 2020 या वर्षात मे महिन्यापर्यंत सोन्याने चांगली कामगिरी केल्याने गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे. सोन्याला 2011 नंतर प्रथमच अच्छे दिन प्राप्त झाल्याचे दिसून आले आहे. परंतु सोन्याला आलेल्या या ‘अच्छे दिन’ला अमेरिका आणि चीनमधील तणाव तसेच अमेरिकेतील आंदोलनाचे ग्रहण लागले आहे. सोन्याचे भाव सध्या गडगडले आहेत.
देशात अनलॉक-1 मधून बाजारपेठ पूर्वपदावर येत आहेत. लॉकडाउन शिथिल करण्यात आले असून जनजीवन सामान्य होऊ लागले आहे. करोना रोखण्यासाठी देशात पाचवा लॉकडाउन सुरु आहे. मात्र अनलॉक-1 च्या माध्यमातून लॉकडाउन टप्प्याटप्याने शिथिल करण्यात येणार आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 10 ग्रॅमला 46390 रुपये आहे. चांदीचा भाव 0.69 टक्क्यांनी कमी होऊन प्रती किलो 48474 रुपये झाला आहे.
येत्या काही सत्रात सोन्याचा भाव 45900 ते 46900 च्या दरम्यान राहील, असा अंदाज एसएमसी सिक्युरिटीजने व्यक्त केला आहे. चांदीचा भाव 48000 आसपास राहणार असून तो 49300 पर्यंत जाऊ शकतो, असे या अहवालात म्हटलं आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात आज सोन्याचा भाव प्रती औंस 1720 डॉलरच्या दरम्यान आहे. चांदीचा भाव 18.18 डॉलर प्रती औंस राहिला. युरोपातील केंद्रीय बँकांकडून किमान 500 अब्ज युरोचे आर्थिक पॅकेज घोषीत केले जाईल, असा अंदाज कमॉडिटी विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सोने चांदीवर परिमाण होण्याची शक्यता आहे.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |