02:32pm | Apr 15, 2021 |
सातारा: जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढत आहे. कोविड बाधित रुग्णांवर विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरु असून त्यांना आवश्यक ती वैद्यकीय सुविधा पुरविणे आवश्यक असल्याने जिल्हृयात एकूण 3 हजार 523 बेड्स आहेत. यापैकी जिल्हा रुग्णालयात एकूण 1 हजार 128 बेड असून त्यापैकी 95 बेड व्हेंटेलेटरचे व 164 व्हेंटेलेटरशिवाय बेड आहेत. तसेच 728 ऑक्सिजनचे व 141 ऑक्सिजनरहीत बेड आहेत. जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयात एकूण 1 हजार 528 बेड असून त्यापैकी 109 बेड व्हेंटेलेटरचे आहेत व 134 व्हेंटेलेटरशिवाय बेड आहेत. तसेच 1010 ऑक्सिजनचे व 275 ऑक्सिजनरहीत बेड आहेत. जिल्ह्यातील कोरोना केअर सेंटरमध्ये एकूण 867 बेड आहेत. असे एकूण 204 व्हेंटेलेटर बेड, 298 व्हेंटेलेटरशिवाय बेड, 1738 ऑक्सिजनचे व 1283 ऑक्सिजनरहीत बेड आहेत. ही जिल्ह्यातील बेडची सद्य स्थिती आहे. ही संख्या उपलब्धतेची नाही.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |