04:27pm | Jan 23, 2021 |
सातारा: जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 68 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित तर 2 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील काशिळ 1, अटकूस बु. 1, कांगा कॉलनीतील मोना स्कूल जवळ 1, सदरबझार 1, आझाद कॉलनी 1, भवानी पेठ 1, शाहूपूरी 3, मंगळवार पेठ 1, भैरवगड 1,
पाटण तालुक्यातील पाटण 1,
फलटण तालुक्यातील लक्ष्मीनगर 1, चांभारवाडी 1, मलठण 1, संगवी 3, गोळीबार मैदान 2, वडजल 1, कोळकी 1,
खटाव तालुक्यातील औंध 2, डिस्कळ 2, खटाव 4, पुसेसावळी 1, धरपुडी 1,
माण तालुक्यातील म्हसवड 1, मलवडी1, शेवरी 4, पळशी 1, रांजणी 1, मंद्रुपकोळे 1,
कोरेगाव तालुक्यातील गणेशनगर 1, पिंपोड बु. 1, सासुर्वे 3, रहिमतपूर 1,
खंडाळा तालुक्यातील भादे 1, धनगरवाडी1, शिरवळ 4, विंग 1,
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1, पाचगणी 2,
वाई तालुक्यातील भुईज 1, वाई 1, एकसर 1,
जावली तालुक्यातील मेढा 5, कुडाळ 1,
इतर किल्लेमच्छींद्रगड (सांगली) 1,
2 बाधिताचा मृत्यू
जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये करंजे पेठ ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, जकातवाडी ता.सातारा येथील 35 वर्षीय पुरुष अशा दोन कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने : 307446
एकूण बाधित : 55946
घरी सोडण्यात आलेले : 53360
मृत्यू : 1811
उपचारार्थ रुग्ण : 775
नागठाणे येथून दुचाकी लंपास |
अटक केलेल्या परप्रांतीय टोळीवर स्फोटक पदार्थ बाळगल्याचाही गुन्हा |
अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
वाळूचोरी प्रकरणी एकावर गुन्हा |
धामणेर येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
पावणेपाच लाख रुपयांची फसवणूक |
गळफास घेतल्याने मुलीचा मृत्यू |
औंध पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल |
कान्हरवाडीच्या सरपंच, उपसरपंचासह सोळाजणांवर गुन्हा |
कोरोनाच्या प्रसारामुळे पुसेगाव येथील रविवारचा आठवडा बाजार रद्द |
वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेणारी जनता सहकारी बँक राज्यात पहिली |
काल निष्पन्न झालेल्या 119 कोरोनाबाधितांचा अहवाल |
डॉक्टरचे अपहरण करून गाडीची जाळपोळ |
117 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
साताऱ्यातून दोन दुचाकींची चोरी |
पावणेपाच लाख रुपयांची फसवणूक |
गळफास घेतल्याने मुलीचा मृत्यू |
औंध पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल |
कान्हरवाडीच्या सरपंच, उपसरपंचासह सोळाजणांवर गुन्हा |
कोरोनाच्या प्रसारामुळे पुसेगाव येथील रविवारचा आठवडा बाजार रद्द |
वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेणारी जनता सहकारी बँक राज्यात पहिली |
काल निष्पन्न झालेल्या 119 कोरोनाबाधितांचा अहवाल |
डॉक्टरचे अपहरण करून गाडीची जाळपोळ |
117 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
साताऱ्यातून दोन दुचाकींची चोरी |
पाचवड फाटा येथे अपघातात एक जखमी |
महिलेने केले विषारी औषध प्राशन |
सुरूर उड्डाण पुलावरील अपघातात तिघांचा मृत्यू; एकजण गंभीर |
शेंद्रे येथील डॉक्टरचे केले खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर |
बनावट सोन्याचे अमिष दाखवून लुटणारी टोळी जेरबंद |