12:34pm | Jan 16, 2021 |
जकार्ता: गेल्या काही दिवसांपासून इंडोनेशियावर संकट कोसळत आहेत. संकटांचा सामना करणार्या इंडोनेशियाला अजून एक धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी समुद्रात कोसळले तर आता 6.2 रिश्टर स्केेलच्या भूकंपाने देश हादरला आहे. यामध्ये 34 जणांचा मृत्यू झाला असून 600 हून अधिक जण जखमी झाले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भितीही व्यक्त केली जात आहे.
सुलावेसी बेटावर मध्यरात्री 6.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. इंडोनेशियाच्या अधिकार्यांनी सांगितले की, 600 जण जखमी झाले आहेत. भूकंपामुळे नुकसान झालेल्या भागाचा आढावा घेतला जात आहे. जखमींची आणि मृतांची संख्या वाढण्याची भीती असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. मदत आणि बचाव कार्य जोमाने सुरू असून कोसळलेल्या घराच्या ढिगार्यातून नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या भूकंपात एका रुग्णालयाचा काही भाग कोसळला आहे. त्यामुळे तंबू उभारून नागरिकांवर उपचार सुरू आहेत. जवळपास दोन हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे.
या भूकंपाचे केंद्र पश्चिम सुलावेसी प्रातांतील मामुजु जिल्ह्यात जमिनीखाली 18 किमी खोल अंतरावर होते. या भागात समुद्रात 5.9 रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप आला होता. शुक्रवारी आलेल्या भूकंपात जवळपास 300 घरांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भूकंपाचे आफ्टरशॉक्सही जाणवण्याची भीती आहे. अनेक ठिकाणी वीज पुरवठाही खंडीत झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
111 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
पसरणी येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
अपघातात एकाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी बस चालकावर गुन्हा |
बैलाची कत्तल केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हे |
वडुथ येथे घरफोडी करून 19 हजार रुपयांचा ऐवज लंपास |
एकाने केले विषारी औषध प्राशन |
हृदयविकाराच्या धक्क्याने एकाचा मृत्यू |
प्रतापसिंहनगरमध्ये तलवार हल्ला करणार्या दोघांना अटक |
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
सातार्यात आंचल दलाल यांचा धडाका |
आठ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या |
आर. आर. (आबा) पाटील सुंदर गांव पुरस्काराचा सोहळा कोरोना विषाणुच्या उद्रेकामुळे रद्द |
1 मार्च रोजी लोकशाही दिन |
25 फेब्रुवारी रोजी जात वैधता प्रमाणपत्राबाबत ऑनलाईन मार्गदर्शनाचे आयोजन |
वीज कनेक्शन तोडल्याने सातार्यात व्यापार्यांचे शटर बंद आंदोलन |
एकाने केले विषारी औषध प्राशन |
हृदयविकाराच्या धक्क्याने एकाचा मृत्यू |
प्रतापसिंहनगरमध्ये तलवार हल्ला करणार्या दोघांना अटक |
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
सातार्यात आंचल दलाल यांचा धडाका |
आठ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या |
आर. आर. (आबा) पाटील सुंदर गांव पुरस्काराचा सोहळा कोरोना विषाणुच्या उद्रेकामुळे रद्द |
1 मार्च रोजी लोकशाही दिन |
25 फेब्रुवारी रोजी जात वैधता प्रमाणपत्राबाबत ऑनलाईन मार्गदर्शनाचे आयोजन |
वीज कनेक्शन तोडल्याने सातार्यात व्यापार्यांचे शटर बंद आंदोलन |
विद्यार्थ्यांनी शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घ्यावा: प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे |
गांजा शेती करणार्या फॉरेनर्सचा कारागृहात धुमाकूळ |
जिल्हयात एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू |
महाडीबीटी पोर्टलवरील कृषी योजनांसाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांनी पुढील कार्यवाहीबाबत कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन |
शिष्यवृत्तीचे महाडिबीटीवर जास्ती जास्त अर्ज भरुन घेण्याचे आवाहन |