सातारा : विद्यार्थी चळवळीत सक्रिय सहभाग घेणाऱ्या भारतीय विद्यार्थी मोर्चा या संस्थेच्या वतीने आज दि २४ सप्टेंबर रोजी ऑनलाइन पध्दतीने राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे, अशी माहिती भारतीय विद्यार्थी मोर्चा संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष चैतन्य आवडे यांनी दिली आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन नितेश कराळे यांच्या हस्ते होणार आहे.
विद्यार्थ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी या अधिवेशनामध्ये विचारमंथन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ पासुन सायं.४ वाजे पर्यंत होणार आहे. या फेसबुक पेज वर सर्व विद्यार्थी, युवा, विद्यार्थीनी आणि बेरोजगारांनी मोठ्या संख्येने लाईव्ह स्वरूपात पहावे असे आवाहन योगेश थोरात (प्रदेश अध्यक्ष, भा.वि.मो. महाराष्ट्र राज्य), निशिकांत अक्रे (प्रदेशाध्यक्ष, भायुम महाराष्ट्र राज्य), विद्वान केवटे (प्रदेशाध्यक्ष, भाबेमो महाराष्ट्र राज्य), करिश्मा मेश्राम (प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य) यांनी केले आहे. किमान चार ते पाच हजार महाविद्यालयातील विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून सहभागी होतील, असे ही स्पष्ट केले आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |