10:59pm | Jul 09, 2020 |
सातारा : साखर कारखान्यांना हंगाम सुरू करण्यासाठी लागणारे कर्ज सत्वर मिळाले पाहिजे व अशा कर्जास हमीची आवश्यकता लागेल तर कारखान्यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या.
राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गाळप हंगाम २०२०-२१ च्या पार्श्वभूमीवर साखर संकुल, पुणे येथे आढावा बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी साखर आयुक्त सौरव राव (भाप्रसे), सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था अनिल कवडे(भाप्रसे), महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर व कार्यकारी संचालक संजय खताळ उपस्थित होते.
मोठ्या प्रमाणावरील संभाव्य गाळप व हंगामात सुरू होणारे साखर कारखाने, त्यांना पूर्व हंगामी, अल्प मुदतीची कर्ज मिळण्याबाबत येणाऱ्या अडचणी व या कारखान्यांना शासन धोरणानुसार अशा कर्जाला द्यावी लागणारी हमी याबाबत कोणती कार्यवाही चालू आहे याचा सविस्तर आढावा यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतला.
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |