03:58pm | Oct 22, 2020 |
नवी दिल्ली : कुलभूषण प्रकरणी अखेर पाकिस्तान ताळ्यावर आले आहे. हेरगिरीच्या आरोपांतर्गत पाकिस्तानच्या सैन्य कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेले आणि सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेच्या समीक्षेसाठी पाकिस्तानच्या संसदेत एक विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. भारताच्या प्रयत्नांसाठी हा मोठा विजय मानला जात आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस (समिक्षा आणि पुनर्विचार) अध्यादेश, असं या विधेयकाचं नाव आहे. या विधेयकाला पाकिस्तानच्या संसदेत (नॅशनल असेंब्ली) विरोधकांचा मोठा विरोध असतानाही कायदा आणि न्यायसंबंधी स्थायी समितीने चर्चा करुन मंजुरी दिली.
हेरगिरी आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांखाली 50 वर्षीय माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सैन्य कोर्टानं एप्रिल 2017 मध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. भारताने पाकिस्तानच्या सैन्य कोर्टाच्या निर्णयाविरोधात आणि जाधव यांना कॉन्सुलेट अॅक्सेस (परराष्ट्रातील कायदेशीर मदत) देण्यास नकार देण्याविरोधात 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती.
संबंधीत समितीच्या चर्चेत भाग घेताना पाकिस्तानचे न्याय आणि कायदा मंत्री फरोग नसीम म्हणाले, हे विधेयक आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी आणण्यात आले आहे. जर या विधेयकाला नॅशनल असेंब्लीमध्ये मंजुरी मिळाली नसती तर पाकिस्तानला आंतराराष्ट्रीय कोर्टाच्या निर्णयाचे पालन न करण्याबद्दल प्रतिबंधांचा सामना करावा लागला असता.
'जनकल्याण' व 'तीर्थक्षेत्र' आघाड्यांच्या राजकीय आखाड्यात, विषय समित्यांच्या निवडी प्रशासनाच्या कचाट्यात |
जीएसटी भवन कार्यालयाचे उद्घाटन |
खासगी सावकाराच्या भूमिकेतून मुख्यमंत्र्यांनी बाहेर पडावे |
सहा लाख रुपयांची फसवणूक |
जिहे येथून दुचाकी लंपास |
मारहाण प्रकरणी पाचजणांवर गुन्हे दाखल |
मोळाचा ओढा येथे जुगार अड्डयावर छापा |
पोवई नाका येथे अपघातात एक जखमी |
विवाहितेच्या जाचहाट प्रकरणी 9 जणांवर गुन्हे |
गळफास घेतल्याने एकाचा मृत्यू |
कुख्यात गुंड दिपक मसुगडे हद्दपार |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हे |
दारुच्या नशेत विषारी औषध प्राशन |
पाल येथील श्री खंडोबा यात्रा रद्द |
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने बालिका दिन व मतदार दिन कार्यक्रम संपन्न |
मारहाण प्रकरणी पाचजणांवर गुन्हे दाखल |
मोळाचा ओढा येथे जुगार अड्डयावर छापा |
पोवई नाका येथे अपघातात एक जखमी |
विवाहितेच्या जाचहाट प्रकरणी 9 जणांवर गुन्हे |
गळफास घेतल्याने एकाचा मृत्यू |
कुख्यात गुंड दिपक मसुगडे हद्दपार |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हे |
दारुच्या नशेत विषारी औषध प्राशन |
पाल येथील श्री खंडोबा यात्रा रद्द |
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने बालिका दिन व मतदार दिन कार्यक्रम संपन्न |
चुकीच्या पद्धतीने कर्ज वसुली करणार्यांना आवरा |
डिसेंबर अखेरचे त्रैमासिक विवरण पत्र ईआर-1 ऑनलाईन सादर करावे |
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन |
विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास कारवाई करणार : सहा.आयुक्त नितीन उबाळे |
जिल्हयातील दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |