सातारा : शिंदेनगर (आसू), ता. फलटण येथील एकाची आरटीजीएस आणि एनईएफटी द्वारे सुमारे 4 लाख 30 हजारांची फसवणूक केल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 सप्टेंबर 2020 ते 17 सप्टेंबर 2020 दरम्यान शिंदेनगर (आसू) येथे सुरेश शामराव भिल (रा. बोंदडे, ता. अंमळनेर) याने ऊसतोड कामगार पुरवतो, असे अशोक साहेबराव निंबाळकर (रा. आसू) यांना सांगितले. निंबाळकर यांनी बँक ऑफ इंडिया शाखेमधून भिल यांच्या मुंडी येथील बँक खात्यावर आरटीजीएस आणि एनईएफटी द्वारे सुमारे पाच लाख रुपये जमा केले. मात्र ऊसतोड कामगार न पुरवता भिल यांनी त्यातील 70 हजार रुपये परत करुन 4 लाख 30 हजारांची फसवणूक केल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |

उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |