01:06pm | Mar 17, 2021 |
वॉशिंग्टन: अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूकीत हस्तक्षेप करणे रशियाला चांगलेच महागात पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लवकरच अमेरिका रशियावर निर्बंध लादू शकते. त्यामुळे अमेरिका आणि रशियात तणाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ मोहीम चालवण्याचे आदेश दिले होते.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयासाठी रशियाकडून प्रयत्न सुरू होते. तर, इराणने त्यांच्या समर्थनासाठी काही गुप्त मोहीमही राबवली असल्याचा खुलासाही अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आला आहे. परदेशातील सरकारांमुळे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक निकालाच्या अंतिम परिणामावर कोणताही परिणाम झाला नसल्याचेही गुप्तचर विभागाने स्पष्ट केले. नॅशनल इंटेलिजेन्सने जारी केलेल्या 15 पानी अहवालात रशिया आणि इराणने निवडणुकीवर प्रभाव टाकणारी मोहीम सुरू केली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अहवालानुसार, रशियाशी संबंधित असलेल्या काही व्यक्तिंनी बायडन यांच्या विरोधात कोणतेही तथ्य नसलेली माहिती प्रसारीत केली होती. या खोट्या माहितीच्या आधारे निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. रशियाशी निगडीत असलेल्या काहीजणांनी माध्यमांमध्ये बायडन यांच्याविरोधात माहिती प्रसारीत केली असल्याचे अहवालात म्हटले आहे.
अमेरिकेने रशियावर निर्बंध लादल्यास दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. जो बायडन यांची सत्ता आल्यानंतर रशियासोबतचे अमेरिकेचे संबंध चांगले राहणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |