सातारा : सातारा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यांवर छापे टाकून पोलिसांनी १ हजार ९०० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड, ता. कराड येथील शनिवार पेठ परिसरात असणाऱ्या एका पान शॉपच्या आडोशाला कृष्णा रामचंद्र यादव, रा. शिवाजी स्टेडियम तालमीच्या पाठीमागे कराड, शेखर जोगूर रा. मलकापूर, ता. कराड आणि अक्षय जगताप रा. वडगाव हवेली, ता. कराड हे जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून १ हजार २३५ साहित्य हस्तगत करण्यात आले.
दुसऱ्या घटनेत सातारा येथील करंजे नाका परिसरात असणाऱ्या गॅरेजच्या पाठीमागे मोकळ्या जागेत भारत दत्तात्रय वाघमळे रा. कण्हेर, ता.सातारा, चंद्रमणी धनंजय अगाणे, रा.गोडोली, ता. सातारा हे दोघे जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून ६७५ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले.
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |